वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्गुस : केंद्रातील मोदी शासन हे अच्छे दीन येणार " बहोत हुई महेंगाई की मार' अब के बार मोदी सरकार म्हणत सत्तेत आली तेव्हा पासूनच पेट्रोल डिझेल स्वयंपाक गॅस, गोड तेल हे सतत महागच होत गेले.
मात्र आता या सरकारने कहरच केला आहे. खाद्य पदार्थ गहू, दही,पनीर, यांच्यावर पाच टक्के वस्तू व सेवा कर लावून सर्व सामान्य नागरिकांचे जगणं कठीण केले आहे.
देशात आजपर्यंत कधी ही शालेय साहित्यावर कर लावण्यात आले नव्हत मात्र मोदी सरकारने शालेय साहित्यावर अठरा टक्के वस्तू व सेवा कर लावून शिक्षणच महाग केले यासोबत हॉस्पिटल रूम शेती साहित्यावर ही वस्तू व सेवा कर लावून सर्व सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडण्याचे कार्य हे केंद्र शासन करीत असल्याच्या निषेधार्थ उद्या दिनांक 23 जुलै रोजी दुपारी बारा वाजता गांधी चौक घुग्गुस येथे काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी, किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, एस्सी सेल माजी जिल्हाध्यक्ष पवन आगदारी,कामगार नेते सैय्यद अनवर, युवा नेते सूरज कन्नूर महिला अध्यक्ष विजया बंडीवार,संगीता बोबडे,पुष्पा नक्षिनें, यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे.
महागाई विरोधातील या आंदोलनात नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन काँग्रेस तर्फे करण्यात येत आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...