वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपुर तालुक्यातील नकोडा येथे चारचाकी वाहनात नकोडा येथीलच ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मृतदेह आज गुरुवारी सायंकाळी आढळल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान घुग्गुस पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शव विच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला आहे.
दिलीप लोणारे असे मृत सफाई कर्मचाऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृतक दिलीप लोणारे हा मागील 3 दिवसांपासून बेपत्ता होता. दरम्यान याची तक्रार घुग्गुस पोलिसात देण्यात आली होती.अशातच त्याचा मृतदेह चारचाकी वाहनात आढळुन आला. मृतक दिलीप हा मद्यप्राशन करून असल्याचे आढळल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.या घटनेचा पुढील तपास आता घुग्गुस पोलिसांनी सुरू केला आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...