वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
20 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील वेकोलीला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला असून कोळसा उत्पादन पूर्णपणे ठप्प झाले,तसेच वाहतूक सुद्धा बंद असल्याने कामगारांचे सुद्धा आर्थिक नुकसान झाले आहे.मात्र झालेले नुकसान येणाऱ्या काही दिवसातच भरून काढणार असल्याचे वणी क्षेत्राचे उपक्षेत्रीय प्रबंधक उदय कावळे यांनी बोलताना सांगितले आहे.
मागील 20 दिवसांपासून सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. घुग्घुस,नकोडा मुंगोली परिसरात वर्धा नदीला पूर आला.अशातच अनेक मार्ग बंद करण्यात आले.या पुराचा मोठा फटका मात्र वेकोलीला बसला.20 दिवसांपासून कोळसा उत्पादन ठप्प झाले आहे.तर कोळसा वाहतूक बंद झाली आहे.पुराचे पाणी कोळसा खाणीत जाऊ नये तसेच अनुचित घटना घडू नये म्हणून वेकोलीचे सुरक्षा रक्षक, ( तसेच महाराष्ट्र सुरक्षा रक्षकटोळीसह जवान तैनात करण्यात आले.
दरम्यान निसर्गाच्या प्रकोपाने वेकोली प्रशासन घाबरून न जाता येणाऱ्या काही दिवसातच पुन्हा कोळसा उत्पादन व वाहतूक सुरू करेल आणि आर्थिक नुकसान भरून काढेल अशी प्रतिक्रिया वणी क्षेत्राचे उपक्षेत्रीय प्रबंधक उदय कावळे यांनी दिली आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...