वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस येथील एसीसी गेट समोर मृत कामगाराच्या कुटुंबीय व कामगार संघटनांनी आक्रोश व्यक्त करत मृतदेह एसीसी सिमेंट कंपनीच्या गेट समोर ठेवुन आज बुधवारी आंदोलन केले आहे, मृतकाच्या कुटुंबियांना 37 लाख रुपये नुकसानभरपाई व एकाला नोकरी देण्याची मागणी करण्यात आली आहे.यावेळी इंटक युनियनचे महासचिव देवेंद्र गेहलोत, राजू रेड्डी, यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
हरिदास मोहजे हे एसीसी सिमेंट कंपनीतील पॅकिंग हाऊस येथे कार्यरत होते.त्यांचा आज बुधवारी मृत्यू झाला.दरम्यान एसीसी कंपाणीत एकच खळबळ उडाली.त्यानंतर सर्व कामगारांनी कंपनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. मागील काही महिन्यांपासून एसीसी कंपनीतील कामगारांना कामावरून काढणे सुरू आहे.अशातच हरिदास मोहजे यांचा हार्ट अटॅक ने मृत्यू झाला.दरम्यान आज बुधवारी एसीसी कंपनीने 10 लाखांची मदत केली.
मात्र घुग्घुस येथील एसीसी गेट समोर मृत कामगाराच्या कुटुंबीय व कामगार संघटनांनी आक्रोश व्यक्त करत मृतदेह एसीसी सिमेंट कंपनीच्या गेट समोर ठेवुन आज बुधवारी आंदोलन केले आहे, मृतकाच्या कुटुंबियांना 37 लाख रुपये नुकसानभरपाई व एकाला नोकरी देण्याची मागणी करण्यात आली आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...