वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
देवानंद ठाकरे (घुग्घुस प्रतिनिधि): बेलोरा वर्धा नदीच्या पुरात अक्खा गाव पाण्याखाली गेला असून बेलसनी गावातील 500 नागरिकांना चंद्रपुर पोलिसांनी रेस्क्यू करून पाण्याबाहेर काढले आहे.घुग्घुस जवळील अर्धा गाव मात्र पाण्याखाली गेल्यानं खळबळ उडाली आहे.
अप्पर वर्धा धरणाचे सर्वच दरवाजे उघडण्यात आले आहे. अशातच वर्धा नदीचे पाणी घुंग्घुस व लगतच्या गावात शिरल्याने गावकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली आहे.दरम्यान चंद्रपुर बचाव पथकाने आता पर्यंत जवळपास 700 ते 800 नागरिकांना सुखरूप पाण्याबरोबर काढले आहे.
यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागातील बोट चालक अशोक गर्गेलवार, मंगेश मते , वामन नक्षीने, सुजित मोगरे, अतुल चहारे, दिलीप चव्हाण, उमेश बनकर , अजित बाहे, गिरीष मरापे आदी परिश्रम घेत आहेत.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...