Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / नविन चंद्रपूर म्हाडाच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

नविन चंद्रपूर म्हाडाच्या गटार योजनेची संरक्षक भिंत पहिल्या पावसात कोसळली

नविन चंद्रपूर म्हाडाच्या गटार योजनेची संरक्षक भिंत पहिल्या पावसात कोसळली

उच्च स्तरीय चौकशी समितीचा अहवाल येणार लवकरच

चंद्रपूर - नविन चंद्रपूर म्हाडा परिसरातील ५३ कोटी २९ लाख २२ हजार रुपयांच्या मलनिस्सारण गटार वाहिनी व एसटीपी २४ एमएलडी व ८ एमएलडी या म्हाडा अंतर्गत कामात निकृष्ठ दर्जाची सामग्री वापरण्यात येत आहे. कंत्राटदाराच्या भ्रष्टाचारात सहभागी असल्याने म्हाडाचे अधिकारी निकृष्ट कामाची पाठराखण करीत आहे. अशी तक्रार व उपोषण आंदोलन नंतर उच्च स्तरीय चौकशी समिती गठीत होउन चौकशी करण्यात आली व समितीचा अहवाल येत्या दोन ते तीन दिवसांत येणार असताना पहिल्या पावसात गटार योजनेची संरक्षक भिंत कोसळली आहे. यामुळे योजनेची ‌‌‌‌‌काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून येत आहे असा आरोप संजीवनी पर्यावरण व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

 

नविन चंद्रपूर म्हाडाच्या गटार योजनेची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी संजिवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले जिल्हाधिकारी कार्यालय समोर अन्नत्याग आंदोलन केले होते. पालकमंत्र्यांनी निर्देश दिल्याने. जिल्हा प्रशासनाने उच्च स्तरीय चौकशी समिती गठीत केली. समितीला १५ दिवसात बेले यांनी आक्षेप घेतलेल्या प्रत्येक मुद्दा बाबत सखोल चौकशी, तपासणी व याबाबत लेखी अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले. . हा चौकशी अहवाल येत्या दोन दिवसांत येणार आहे. मात्र पहिल्याच पावसात गटार योजनेची संरक्षक भिंत कोसळली असल्याने कामाचा निकृष्ट दर्जाचा पुरावा समोर आल्याचा आरोप राजेश बेले यांनी केला असून संरक्षक भिंत पडल्याने सदर निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी  राजेश बेले यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...