वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
देवानंद ठाकरे: वर्धा नदीला पूर आल्यानं पुराचे पाणी ओसंडून वाहत आहे.अशातच नकोडा- मुंगोली पुलावरून पाणी वाहत असून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे, तर धानोरा पुलावरून पाणी वाहत असून तिसऱ्यांदा हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.तर धानोरा गडचांदूर मार्ग बंद करण्यात आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.तर अनेक शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली आल्यानं मोठे नुकसान झाले आहे.
वर्धा नदीच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने पाणी पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.त्यामुळं बंदोबस्त साठी महाराष्ट्र सुरक्षा रक्षक जवान कर्तव्य पार पाडत आहेत. वणी क्षेत्र महाराष्ट्र सुरक्षा अधिकारी आर एस वाटगुरे, मुंगोलीचे इंचार्ज शेख जिलानी,सह दयानंद पवार सदाशिव केंद्रे, विठ्ठल सोनमकर, गणेश मोहनकर तेथे उपस्थित असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
घुग्घुस येथील बेलोरा वर्धा नदीच्या नविन पुलाचे निर्माण कार्य सुरु असून,बेलोरा वर्धा नदीच्या पिल्लर लेवलने पाणी वाहत असून वेकोलिच्या पाण्याच्या फिल्टर प्लांट असून पाण्याची टाकी बुडाली.तसेच एका एमबी घारपूरे पुणाच्या कंपनीचे नविन पुलाचे निर्माण कार्य सुरु असून दोन मशिनी पाण्याखाली बुडून कोट्यावधिचा मशिना पाण्याखाली बुडून आहे. घुग्घुस, धानोरा,मुंगोली,पुलावर बॅरिकेट्स लावून बंदोबस्त करण्यात आले,
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...