वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
देवानंद ठाकरे (घुग्घुस प्रतिनिधि): चंद्रपुर तालुक्यातील घुग्घुस येथून जवळच असलेल्या उसगाव येथील 80% शेत पिकांचे नुकसान पूर परिस्थिती मुळे झाले आहे. उसगाव गावा जवळच एक नाला आहे.या नाल्यात वेकोलि, कोलवाशरी, एसीसीचे पाणी खराब सोडल्या जात असल्याने या नाल्याचे पाणी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात घुसले आले.
तसेच वेकोलिच्या मातीच्या धिगाऱ्यामुळे उसगावच्या अनेक शेतात पाणी घुसले आहे. दूषित पाण्यामुळे बैल व इतर जनावरे मरत आहे.
9 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळं शेतात पाणी घुसल्याने कापूस, सोयाबीन व तुरीच्या पिकांचे नुकसान झाले आहे. शेकडो हेक्टर शेत जमीन पाण्याखाली आल्याने येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पाच घर ही कोसळले आहे.यावेळी उसगांव अतीवृष्टीमुळे कपास, सोयाबीन, तूळीचे मोठे नुकसान होते असून
काशीनाथ काळे, देवानंद ठाकरे,महादेव तानबाजी ठाकरे, धनंजय उद्धव ठाकरे, धनंजय ठणठन ठाकरे,अशोक ठाकरे,गणपत ठाकरे, उद्धव ठाकरे,नथ्थू भोयर,उध्दव बोबडे, देवराव देरकर,दशरथ देरकर,भद्दू देरकर,महादेव ठाकरे,बाळा ठाकरे,शेषराव बरडे,वासूदेव बोबडे,केशव काळे,रमेश काळे, विठ्ठल ठाकरे,मोहन राजूरकर,पाडूरंग वासेकर,लटारी बुच्चे,यांची शेती पाण्याखाली आली आहे.
शेतकऱ्यांनी खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांनी न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. शेत पिकांची नुकसान भरपाई द्यावी, पन्नास हजार रुपये हेक्टर प्रमाणे मोबदला द्यावा तसेच उसगावच्या सरपंचाच्या मनमानी कारभारामुळे वेकोलि, एसीसी, कोलवाशरी, लॉयड्स कंपनीचे दूषित पाणी शेतात घुसत आहे असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...