आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर :- चंद्रपूर तालुक्यातील तडाळी एम आई डी सी स्थित विमला कोल रेल्वे साइडींग मार्गानी मोठया प्रमाणात एका महिन्याकाठी करोडो रुपयांच्या कोळसा चोरी करून खुल्या बाजारात विकल्या जात असून याकडे शासन प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का? असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारू पाहत आहे. याकडे आता केंद्र सरकारनी लक्ष घालून सीबीआई मार्फत चोवकशी करण्याची गरज असल्याचे दिसू लागले आहे. या होत असलेल्या कोळसा चोरी प्रकणामुळे चंद्रपूर जिल्हाचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे नुकसान होत असून यात काही ट्रान्सपोर्ट पैसेवाले बनू लागले आहे. तर सर्वसामान्य नागरिक या वाढत्या महागाईमुळे त्रस्त होऊ लागले याकडे भारत सरकार काय पाहुल उचलतील हे पाहणे अवचुक्याचे ठेरणार आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...