Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *देवाजी निमकर महाराज...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*देवाजी निमकर महाराज यांची जयंती उत्साहात साजरी*

*देवाजी निमकर महाराज यांची जयंती उत्साहात साजरी*

 

 

राजुरा : चुनाळा येथील थोर, अध्यात्मिक व्यक्तीमत्व असलेले माजी आमदार सुदर्शन निमकर यांचे आजोबा देवाजी पाटील निमकर महाराज यांचा जयंती दिवस (दि. १३ जुलै) दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो. यावर्षी सुद्धा निमकर परिवाराच्या वतीने धार्मिक कार्यक्रम, भजन, पंचामृत अभिषेक व विधिवत पूजा अर्चा, महाप्रसाद देत साजरा केला आहे.

 

देवाजी पाटील निमकर महाराज यांचा जन्म गुरूपौर्णिमेच्या दिवशी झाला. ते थोर व्यक्तिमत्व, आध्यात्म असलेले व्यक्ती होते, यांच्यामुळे केवळ निमकर कुटुंबालाच नाही तर परिसरातील जनतेला एक अध्यात्मिक वारसा मिळाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे चुनाळा येथे पन्नास वर्षांआधी सन 1968 मध्ये देवाजी निमकर यांनी सांगितलेल्या दिवशीच त्यांनी देह त्याग केला होता. चुनाळा येथे श्री हनुमान मंदिराच्या जवळ गावाच्या मध्यभागी सुंदर व सुबक असे समाधी मंदिर बांधण्यात आले. तिथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा काल (दि.13) बुधवार ला गुरुपौर्णिमेच्या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, पंचामृत अभिषेक व विधिवत पूजा अर्चा करून अभिवादन करण्यात आले. सोबतच निमकर परिवाराच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. दरवर्षी एका कुटुंबाला पूजेचा मान दिल्या जातो. यावर्षी श्री अशोक  रामदासजी निमकर व संतोषि निमकर  यांनी सपत्नीक पूजा केली. पुढच्या वर्षीच्या पूजेचा मान श्री दिलीप  रामदासजी निमकर यांना देण्यात आला. सर्व कार्यक्रम माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाले. आज जे काही आहे ते केवळ देवाजी निमकर यांची पुण्याई असल्याचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...