संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
Reg No. MH-36-0010493
जिवती:- महाराष्ट्र सहित जिवती तालुक्यात पावसाचा कहर झाला आहे सतत आठ दिवसांपासून जिवती तालुक्यात संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीतील पीकांचे आतोनात नुकसान झाले असून शेती खरडून वाहून गेली आहे. शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे अगोदरच शेतकरी कर्जबाजारी झाला असून आता दुबार पेरणी कशी करावी या चिंतेने हवालदिल झाला आहे.म्हणून शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्यासाठी बियाणे खते औषधी घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने तातडीने शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करून शेतकरयांना द्यावी अशी मागणी शेतकरी संघटना तालुका जिवती च्या वतीने करण्यात आली आहे
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...