Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / विरुर (स्टे) पोलिसांची...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

विरुर (स्टे) पोलिसांची धाडसी कामगिरी कौतुकास्पद:- देवराव भोंगळे

विरुर (स्टे) पोलिसांची धाडसी कामगिरी कौतुकास्पद:- देवराव भोंगळे

राजुरा :  जिल्ह्यात मागील पाच ते सहा दिवसांपासून सतत अतिवृष्टी होत आहे. सर्वत्र नदी-नाल्याना पूर आला आहे. राजुरा तालुक्यातील विरूर स्टे. जवळ असलेल्या नाल्यात चालकाच्या चुकीने बस पुराच्या पाण्यात अडकली व अडकलेल्या ३५ प्रवाशांना विरूर पोलीस ठाण्याच्या पथकाने व नागरिकांच्या धाडसी कामगिरीने सर्वाना सुखरूप बाहेर काढून प्राण वाचविले. यामुळे सर्वसामान्यांमध्ये पोलिसांप्रती असलेली प्रतिमा उंचावली असून पोलिसांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून केलेले हे धाडसी कार्य कौतुकास्पद असल्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष ताठ माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी व्यक्त केले.

हैदराबाद कडून चिंचोली विरुर मार्गे छत्तीसगड कडे जाणारी ट्रॅव्हल्स चिंचोली नाल्यात अडकल्याने प्रवाश्याचा जीव टांगणीला लागला होता परंतु विरुर पोलिसांना माहीत होताच लगेच मदत करीत मोठ्या परिश्रमातून सर्व प्रवाशांना बाहेर सुखरूप काढले त्यामुळे मोठा अनर्थ टळला

   तेलंगणात कामासाठी गेलेले मजूर परत आपलय छत्तीसगड राज्यात खाजगी ट्रॅव्हल्स ने निघाले तेलंगणातील शिरपूर मार्गे चिंचोली विरुर मार्गे येत असताना चिंचोली नाल्यातील पुलावर पाण्याचा अंदाज न घेता ट्रॅव्हल्स टाकली आणि त्यात फसली सगळीकडे पाणीच पाणी जीव वाचविण्याची धडपळ सुरू झाली  एकाने पोलिसांच्या 112 क्रमांकावर फोन करून माहिती दिली विरुर पोलिसांना संदेश आला आणि क्षणाचाही वेळ न लावता सहायक पोलिस निरीक्षक राहुल चव्हाण आणि पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारी घटनास्थळी जाऊन रेस्क्यू मोहीम सुरू केली काही ग्रामस्थाच्या मदतीने मोठ्या प्रयत्नाने जीव धोक्यात घालून बस मधील 25 लहान बालकासह पुरुष महिला प्रवाश्याना सुखरूप बाहेर काढले लगेच त्यांना राहण्याची  व्यवस्था करण्यात आली. पोलिसांनी केलेली ही कामगिरी साहसी असून या पथकातील सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी व नागरिकांचे अभिनंदन देवराव भोंगळे यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...