खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
चंद्रपुर: गेल्या आठवड्यापासून होत असलेल्या सततच्या पावसामुळे शहरातील अणेक घरांची पडझड झाली आहे. काही नागरिकांचे पावसामुळे घर जमीनदोस्त झाले असल्याने नागरिकांनी पावसाळ्यातच आपला निवारा गमावला आहे. त्यामुळे आज कल्याणी किशोर जोरगेवार यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शहरातील अनेक भागाची पाहणी करुन नुकसाणग्रस्त कुटुंबांना आर्थिक व किराणा व राशन कीटची मदत करण्यात आली.
चंद्रपूर शहरात मागील चार दिवसांपासून पावसाने जोर मारला आहे. सोसाटयाच्या वा-यासह पावसाला सुरुवात झाली. काही कळण्याअगोदर पावसाचा जोर वाढल्याने नागरिकांची तारांबळ उडाली तर अणेक घरांचे यात नुकसाण झाले. या पावसात राजीवगांधी नगर येथील महेंद्र झाडे, बगडखिडकी येथील विष्णू टेकाटे, भिवापूर वार्डातील मोहन रामटेके, बाबूपेठ वार्डातील हेमंत ठेंगरी यांच्या घराच्या भिंती व छत उडाल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसाण झाले आहे. आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या निर्देशानुसार परिसरातील पडझड झालेल्या घरांची पाहणी करून तात्काळ आर्थिक मदत तसेच किराणा व राशन किटची मदत करण्यात आली. यावेळी महानगर अध्यक्ष, पंकज गुप्ता, शहर संघटक विश्वजित शहा, सायली येरणे, बंगाली आघाडीच्या शहर अध्यक्षा, सविता दंडारे, अल्पसंख्यांक विभागाचे शहर अध्यक्ष, सलीम शेख, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष, जितेश कुळमेथे, आदिवासी आघाडीच्या शहर अध्यक्षा वैशाली मेश्राम शहर संघटक राम जंगम, विक्की रेगंटीवार, दिनेश इंगळे, नंदा पंधरे, माधुरी निवलकर यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...