आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
( सय्यद शब्बीर जागीरदार )
जिवती:- मानिकगड पहाडावरील अनेक गावातील शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे.शेतकऱ्यांच्या शेती पिकांसह पूर्णत:जमीन खरडून वाहून गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे शेतकरी दू:खात पडला आहे.8 जुलै पासून रात्र-दिवस संततधार पाऊस पडत आहे.शेतकऱ्यांच्या दु:खाकडे लक्ष कोणही देत नाही.शेतकरी कसे जगावे.हे सुचत नाही अनेक लाकडी कुडा, मातीचे घर पडले तालुक्यातील आनंद गुडा येथील राहते घर गुरांचे गोठा पडल्या मुळे एक शेळी मेली.अनेकांच्या घरात पाणीच पाणी झाले घरातील संसार उपयोगी साहित्य व मोल्यवान वस्तू पाण्यात भिजून मोठे नुकसान झाले.घरात पाणी साचल्याने अनेकांना रात्र जागून काढावी लागत आहे. या नुकासानी कडे शासन प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याचे गरज आहे शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झालेले पंचनामे करून नुकसान भरपाई दयावी.अशी मागणी आर.पी.आय(खोब्रागडे)बंजारा समिती मा.कृष्णा गंगाराम चव्हाण यांनी केली आहे.अन्ययता उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...