सीसीआयला थेट कापूस खरेदी करायचे आदेश, आ. संजय देरकरांनी शेतकऱ्यांना केले टोकण मुक्त.
वणी :- येथील सीसीआय कडून खरेदी करण्यात येत असलेल्या कापसाची टोकण पद्धत बंद करून थेट कापूस खरेदी करण्याचे आदेश आमदार...
Reg No. MH-36-0010493
पुलावरून पाणी वाहत असल्याने घुग्घुस जवळील धानोरा-गडचांदूर मार्ग रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे.दरम्यान अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. या पुलाची उंची वाढविण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
धानोरा-गडचांदूर मार्गावर अनेक कंपन्या असून 24 तास जड वाहनांची वाहतूक सुरू असते, तसेच या मार्गावर अनेक गावं असून नागरिकांची रहदारी सुद्धा सुरू असते. अशातच मागील 5 दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.अशातच वर्धा नदीला पूर आल्याने धानोरा- गडचांदूर मार्ग राहदरीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून याचा मोठा त्रास गावकऱ्यांना सहन करावा लागत आहे.
धानोरा पुलावरून वाहतूक पुर्णतः बंद करण्यात आली मात्र घुग्घुस पोलिसांनी बॅरिकेट्स लावणे गरजेचे होते.मात्र पोलीस निरीक्षक यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळं पोलिसांनी बॅरिकेटिंग करावे व पोलिसांची तैनाती करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
वणी :- येथील सीसीआय कडून खरेदी करण्यात येत असलेल्या कापसाची टोकण पद्धत बंद करून थेट कापूस खरेदी करण्याचे आदेश आमदार...
वणी:- सुशगंगा पब्लिक स्कूल मध्ये 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस (संविधान दिन) मोठ्या उत्साहात साजरा केला. हा कार्यक्रम...
वणी :- आज तारीख २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन असल्याने वणी विधानसभेचे नवनिर्वाचित लोकप्रिय आमदार संजय देरकर...
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...