Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / दिनांक 10 - जुलै -२०२२...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

दिनांक 10 - जुलै -२०२२ रविवार रोजी आषाढी एकादशीच्या निमित्ताने कैलाश नगर येथे पहिल्यांदा वारीचे आयोजन

दिनांक 10 - जुलै -२०२२ रविवार रोजी  आषाढी एकादशीच्या निमित्ताने कैलाश नगर येथे पहिल्यांदा वारीचे आयोजन

आज दिनांक 10 - जुलै -२०२२ रविवार रोजी  आषाढी एकादशीच्या निमित्ताने कैलाश नगर येथे पहिल्यांदा वारीचे आयोजन केले होते या वारीत कैलास नगर शिव मंदिर ते यवतमाळ जिल्ह्यातील प्रसिद्ध हेमाडपंथी काळातीलं शिव मंदिर जगाद इथपर्यंत ही वारी आयोजित केल्या गेली होती या वारीत टाकळी इथले भजन मंडळ व तसेच कैलास नगर, जुगाद, माथोली ,टाकळी,  कोलगाव, इथले सर्व भक्तजन एकत्रित झाले होते ही वारी कैलास नगर ते जुगाद पायदळ वारी काढण्यात आली होती, तसेच ही पहिल्यांदी काडलेली वारी खूप चांगल्या प्रकारे पार पडली लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला  या वारी माथोली सरपंच ,टाकळी सरपंच ,कोलगाव सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य  माथोली उपस्थित होते,. टाकळी, कोलगाव, जुगाद , माथोली, कैलाश नगर चे भक्तजनांचा समावेश होता व तसेच महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग *होता , विठू माऊलीच्या दर्शना सोबतच महादेव दर्शन ही करण्यात आले व शिवमंदिर* येथे भजन ही झाले व पालखी सोहळा पूजा समाप्त झाले.

ताज्या बातम्या

सीसीआयला थेट कापूस खरेदी करायचे आदेश, आ. संजय देरकरांनी शेतकऱ्यांना केले टोकण मुक्त. 27 November, 2024

सीसीआयला थेट कापूस खरेदी करायचे आदेश, आ. संजय देरकरांनी शेतकऱ्यांना केले टोकण मुक्त.

वणी :- येथील सीसीआय कडून खरेदी करण्यात येत असलेल्या कापसाची टोकण पद्धत बंद करून थेट कापूस खरेदी करण्याचे आदेश आमदार...

सुशगंगा पब्लिक स्कूल मध्ये संविधान दिवस उत्साहात साजरा. 27 November, 2024

सुशगंगा पब्लिक स्कूल मध्ये संविधान दिवस उत्साहात साजरा.

वणी:- सुशगंगा पब्लिक स्कूल मध्ये 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस (संविधान दिन) मोठ्या उत्साहात साजरा केला. हा कार्यक्रम...

संविधान दिना निमित्त आ. संजय देरकर यांनी चैत्यभूमीवर जावून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केले अभिवादन 27 November, 2024

संविधान दिना निमित्त आ. संजय देरकर यांनी चैत्यभूमीवर जावून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केले अभिवादन

वणी :- आज तारीख २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन असल्याने वणी विधानसभेचे नवनिर्वाचित लोकप्रिय आमदार संजय देरकर...

संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान. 24 November, 2024

संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.

वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...