शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
कोरपणा शहरातील कचरा व घाण कचरा विल्हेवाट लावण्यासाठी तहसीलच्या बाजूने कचरा व्यवस्थापन करण्याची जागा आहे. पण ह्या कचऱ्याचे रूपांतर कंपोस्ट खतात होत नसल्यामुळे तेथील कचरा कुंड्यात सुका कचरा आणि ओला कचरा एकत्रच टाकत असल्यामुळे व नियोजनाच्या अभावामुळे सेंद्रिय व कंपोस्ट खतात रूपांतर होत नाही. तसेच गावातील ओला कचरा आणि सुका कचरा एकत्रच जमा करून बाहेर कुणीकडेही टाकला जात होता. शेतात जाणाऱ्या घाणीमुळे अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्या.
त्यानंतर हिंदू समाजातील मोक्षधाम स्मशानभूमीत कचरा डेपो चा ठराव घेतला. जोपर्यंत कचऱ्याची विल्हेवाट होणार नाही तोपर्यंत संपूर्ण कोरपणा परिसरात अशाच प्रकारे घानीचे साम्राज्य दिसेल. प्रशासनाने पुढाकार घेऊन स्मशानभूमीत येणाऱ्या जाणाऱ्या समाजातील नागरिकांना आपल्या कोरपणा शहरातील प्रतिमा कशा प्रकारे दर्शविले जाईल यांचा विचार करावा. कचरा डेपोसाठी दुसऱ्या जागेचा विचार करावा अशी भावना हिंदू समाजाच्या लोकांची झाली आहे.
त्यामुळे गावातील तरुणांनी पुढाकार घेऊन कचऱ्याच्या विळख्यातून स्मशानभूमीला मुक्त करा. स्मशानभूमीला सुशोभीकरण करण्यापेक्षा आपण आणखी घाणीच्या साम्राज्यात ढकलण्याचा प्रताप सत्ताधारी वर्गाने केला आहे. त्यासाठी हिंदू मुस्लिम समाजातील तरुणांनी माननीय मुख्याधिकारी साहेबांना निवेदन दिले आहे.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...