वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
राजुरा येथील वर्धा नदीच्या पुलावरून उडी घेऊन युवकाने आत्महत्या केल्याची घटना 30 जून रोजी उघडकीस आली आहे. अल्पेश व्याहडकर असे 23 वर्षीय मृत युवकाचे नाव असून तो राजुरा तालुक्यातील पांढरपौनी येथील रहिवासी आहे. याची माहिती चंद्रपुर रेस्क्यू टीम ला देण्यात आली.
त्यानंतर वर्धा नदीत बोटच्या साहाय्याने शोध घेतला असता बचाव पथकाने मृत युवकाचे शव पाण्याबाहेर काढले. पुढील तपास राजूरा पोलीस करत आहेत.
पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनात, जिल्हा शोध व बचाव पथक,पो.हवा.अशोक गर्गेलवार, ना.प.शि.मंगेश मत्ते, पो.शि.वामन नक्षिणे,पो. शि. दिलीप चौहान,पो.शि.गिरीष मरापे, पो.शि.अजित बाहे, पो.शि.सजित मोगरे, पो.शि.अतुल चहारे, यांच्या उपस्थितीत शोध मोहीम करण्यात आली.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...