Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / राजुरा ते टेकामांडवा...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

राजुरा ते टेकामांडवा ते भारी, लिंगनडोह-नागापूर मार्गे बस सुरू करा-सुदामभाऊ राठोड*

राजुरा ते टेकामांडवा ते भारी, लिंगनडोह-नागापूर मार्गे बस सुरू करा-सुदामभाऊ राठोड*

२७ जून पासून शाळा सुरू झाली असून सारे "शिकूया पुढे जाऊया " शासनाच्या या एककलमी कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी शाळेत जाणे अनिवार्य असल्यामुळे ग्रामीण भागातील एकही विद्यार्थी शाळाबाह्य असता कामा नये, म्हणून ज्याप्रमाणे पालडोहची जि. प.शाळा ही ३६५ दिवस म्हणजे वर्षभर सुरू असते म्हणून पालडोह क्षेत्रातील ग्रामीण भागातून विद्यार्थी त्या शाळेत शिक्षण घेण्यासाठी येतात, अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीसाठी बससेवा पुरवणे शासनाचे आद्यकर्तव्य आहे, बससेवा अश्याप्रकारे सुरू झाली पाहिजे.

*राजुरा ते गडचांदूर-बेलमपूर-नोकारी फाटा-गवारी गुडा-बांबेझरी-लिंगनडोह-पेद्दा आसापूर-आसापूर-नागापूर-धोंडअर्जुनी-पालडोह-टेकामांडवा ते माराईपाटण* मार्गे भारी बससेवा सुरू करणे, शेतकरी व विद्यार्थ्यांचे हिताचे आहे.अशी मागणी राजुरा आगार प्रमुख यांना विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा  आघाडी चंद्रपूर विभागीय अध्यक्ष सुदामभाऊ राठोड यांनी निवेदन देऊन मागणी केली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास विदर्भ राज्य आंदोलन समिती तीव्र आंदोलन करेल असा इशारा सुदामभाऊ राठोड यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...