वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
नौशाद शेख (विशेष प्रतिनिधि): चंद्रपूर - सध्या राज्याच्या राजकारणात हाहाकार सुरु आहे, शिंदे गटाने महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढत राजकारणात नवे वादंग निर्माण केले आहे. अश्यातच शिंदे गटाने आम्हीचं खरे शिवसैनिक असल्याचे म्हटले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवसैनिक कोण व शिंदे गटातील कोण हे ओळखणे कठीण झाले असले तरी त्यांनी पक्षांतर्गत बैठका सुरू करीत पक्षाला नवी भरारी देण्याचे काम करीत आहे.
अश्यातच चंद्रपूर जिल्हा शिवसेनेने 28 जूनला शासकीय विश्रामगृहात बैठक घेत आमचा पक्ष शिवसेना व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात भूमिका घेतली.
या बैठकीला जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, युवासेना जिल्हा समनव्यक विक्रांत सहारे, जिल्हा महिला संघटिका उज्वला नलगे, शहर प्रमुख प्रमोद पाटील, माजी नगरसेवक सुरेश पचारे, निलेश बेलखेडे, अब्दुल वसीम आदि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...