आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
राजुरा : राज्यातील काही नगर परिषदेच्या निवडणूक येत्या काळात होणार असून यासाठी प्रशासनाने प्रभागरचना आखून मतदार यादी तयार केली आहे. परंतु राजुरा नगर परिषदेतील वॉर्ड क्रमांक दोन ची प्रभागरचना तयार केली त्यानुसार मतदार यादी नसल्याचा आक्षेप अर्ज भाजपाचे चंद्रपूर जिल्हा ओबीसी महामंत्री संदीप पारखी यांनी मुख्याधिकारी नगर परिषद राजुरा यांच्याकडे केला आहे.
जिल्ह्यातील काही नगर परिषदेच्या निवडणूक येत्या काही दिवसात होत असून यात राजुरा नगर परिषदेचा समावेश असून तशी प्रशासनाने सुरू केली आहे. काही दिवसा अगोदर राजुरा नगर परिषद सभागृहामध्ये प्रभागरचना करण्यात आली. मात्र ज्याप्रमाणे प्रभाग रचना करण्यात आली त्यानुसार प्रारूप मतदार यादी तयार करण्यात आली नसून यात वॉर्ड क्रमांक दोन मध्ये आंबेडकर वॉर्डातील एकशे पन्नास मतदार, बामनवाडा ग्रामीणचे वीस मतदार, रमाबाई नगरचे तीस मतदार, बामणी ग्रामीणचे दोन मतदार, साईनगर वार्डातील बावन मतदारांचा समावेश आहे. आखण्यात आलेल्या प्रभागानुसार यादी तयार करण्याची मागणी भाजपाचे चंद्रपूर जिल्हा महामंत्री संदीप पारखी यांनी नगर परिषद राजुरा येथे आक्षेप अर्ज मुख्याधिकारी यांच्याकडे दिला आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...