Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / लोणी ते पिपरी मार्ग...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

लोणी ते पिपरी मार्ग बनला धोकादायक

लोणी ते पिपरी मार्ग बनला धोकादायक

अपघाताची शक्यता ; रस्त्याची संपूर्ण कडाच खचली

कोरपना - तालुक्यातील लोणी ते पिपरी या ग्रामीण मार्गावरील पिपरी गावाजवळ रस्त्याची एक संपूर्ण बाजूच खचल्याने रस्ता धोकादायक बनला आहे. त्यामुळे या रस्त्याची त्वरित बांधकाम विभागाने दुरुस्ती करावी अशी मागणी पिपरी गावातील समाज सेवक मानव झाडे ,कपिल रामटेके ,तुषार देवतळे ,सागर तिखट, व ग्रामस्थांनी केली आहे.

 

लोणी वरून पिपरी गावाकडे जाणारा हा एकमेव पक्का डांबरीकरण झालेला रस्ता आहे. त्यामुळे या परिसरातील संपूर्ण रहदारीच या मार्गावरून होते. मात्र मागील काही दिवसापासून या रस्त्याची संपूर्ण एक बाजूच खचली गेली आहे. त्यामुळे येथून मार्गक्रमण करताना जरा जपूनच जावे लागते आहे. रात्रीच्या वेळेस तर ही अधिकच गंभीर होत असल्याने अनेक किरकोळ अपघातही घडले आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती होणे अत्यावश्यक झाली आहे. तसेच या मार्गावरील झुडपांची कटाई होणे सुरक्षित प्रवासाच्या दृष्टिकोनातून गरजेची आहे. मात्र त्याच्याकडे ही दुर्लक्ष होत आहे. या अनुषंगाने बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे जातीने लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती व झुडपाची कटाई करवून घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...