अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
Reg No. MH-36-0010493
श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष कढोली खुर्द येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने भोयगाव पंचायत समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे श्री सतिश उपलंचिवार शहर अध्यक्ष गडचांदुर तथा विस्तारक, श्री संजयभाऊ मुसळे पंचायत समिती माझी सभापती, श्री नुतनकुमार जिवणे माझी पंचायत समिती सदस्य,श्री निलेशजी ताजने माझी नगरसेवक गडचांदुर,श्री पुरुषोत्तम भोंगळे भाजपा तालुका उपाध्यक्ष, श्री खुशालजी जाधव भाजपा नेते,श्री भाऊराव पाटील कुळमिथे,श्री प्रमोद वराटे शक्ती केंद्र प्रमुख श्री संकुलावर,श्री सुरेश टेकाम आदी मान्यवर उपस्थित होते श्री नारायण हिवरकर तालुका अध्यक्ष यांनी भोयगाव पंचायत समिती क्षेत्राचा आडावा घेतला शक्ती केंद्र प्रमुख व बुथ प्रमुखांना आपा आपले बुथ मजबूत करा असे आवाहन केले.
कढोली सेवा सहकार सोसायटी मध्ये उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री रामचंद्र पा वराटे यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच शक्ती केंद्रप्रमुख यांना नेमप्लेटा दिल्या कढोली खुर्द येथील कार्यकारणी करण्यात आली श्री गजानन भोयर यांची शाखा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तसेच मंगेश हिवरे यांची युवा मोर्चाच्या शाखा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तसेच महिला आघाडीच्या शाखा अध्यक्ष पदी सौ कविताताई बंडु देशमुख यांची निवड करण्यात आली व इतर विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले तसेच सतीश भाऊ उपलंचिवार यांनी मोलाचे मार्गदर्शन केले इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य गावातील पदाधिकारी,शक्ती केंद्रप्रमुख,बुथ प्रमुख भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केले बैठकीला भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन नूतन कुमार जिवने यांनी केले तर आभार साजिद उमरे यांनी मानले.
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...
वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...
वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...
वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...
*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...