Home / चंद्रपूर - जिल्हा / ब्रम्हपुरी / ब्रम्हपुरीच्या वाळू...

चंद्रपूर - जिल्हा    |    ब्रम्हपुरी

ब्रम्हपुरीच्या वाळू घाटातून शंभर कोटी पलीकडे अवैध वाळू तस्करी.

ब्रम्हपुरीच्या वाळू घाटातून शंभर कोटी पलीकडे अवैध वाळू तस्करी.

लिलावप्रक्रियेने शासनाला वार्षिक उत्पन्न आठ- दहा करोड मात्र महिन्याला अंदाजे वीस करोडाची उलाढाल

ब्रम्हपुरी :- तालुक्यात तीन-चार वर्षांपासून प्रलंबित असलेली वाळू घाट लिलावाची प्रक्रिया या वर्षी पूर्णतःवास येऊन संपूर्ण वर्षासाठी तालुक्यातील सहा वाळू घाट लिलाव करण्यात आले त्यामुळे शासनाच्या तिजोरीत तालुक्यातील वाळू घाटाच्या माध्यमातून आठ ते दहा करोड रुपयाचा महसूल प्राप्त झाला मात्र या व्यवसायात असलेली अर्थाजणाची संधी बघता तालुक्यातील छोटे- मोठे राजकारणी आणि त्यांचे हौसी कार्यकर्ते तसेच प्रशासनातील छोटे-मोठे अधिकारी कर्मचाऱ्यांनी "बहती गंगा मे हाथ धो लेना" या उक्ती नुसार लाखो करोडोने संपत्ती गोळा केली असून अवैध वाळू तस्करी करतांना तालुक्यात झालेली रस्त्याची दैनावस्था, पर्यावरणास निर्माण झालेला मोठा धोका, शेतकऱ्यांना व नागरिकांना अक्षरशः हैराण करीत शासनाला शंभर कोटी पलीकडे मोठा नुकसान केलेला आढळून येत आहे.

विविध पक्षातील राजकारणी आणि त्यांचे कार्यकर्ते मोठ्या राजकीय नेत्यांसह असलेल्या राजकीय संबंधाने तालुक्यात अवैध वाळू तस्करी साठी वाळू च्या मैदानात आपल्या चेल्या चपाट्याना सोबत घेतं, मोठ्या राजकीय नेत्यांच्या भरवशाने बिनधास्त अवैध वाळू तस्करी करीत आहेत. 

तर मोठ्या राजकीय नेत्यांना उच्चशिक्षा विभुषित तालुका महसूल प्रशासनाच्या मोठं मोठ्या  अधिकाऱ्यांना आपल्या "दावणीला" बांधण्याचे कार्य सोप्पे असल्याचे जाणवल्याने त्यांना अगदी सहज नाचवत, अधिकारी-कर्मचारी "बाहुले" झाल्याचे सामान्य नागरिक सार्वजनिक ठिकाणी आपला अनुभव कथन करीत आहेत.

पर्यावरणाचा समतोल असावा व बांधकाम क्षेत्राला वाळूचा लाभ व्हावा या उद्देशाने शासन वाळू घाट लिलाव प्रक्रिया करतो मात्र वार्षिक अवघ्या आठ ते दहा कोटी रुपये शासनाला मिळणाऱ्या महसूला साठी शंभर कोटी पलीकडे नुकसान शासनाला होतं आहे तर वाळू तस्करीच्या माध्यमातून लाखो करोडो रुपयाची कमाई करणारे कोण..?रस्त्याच्या दैनावस्थेला जबाबदार कोण..? नागरिकांच्या जीविताशी खेळणारे कोण..? स्वतःच्या स्वार्थासाठी शासनाला चुना लावणाऱ्यांची वरिष्ठामार्फत उच्च स्तरावरून चौकशी करून यापुढे या घाटधारकांचा परवाना रद्द करावा अशी मागणी होतं आहे तर पैश्याच्या लोभापोटी लोकलाज विसरणाऱ्या वाळू तस्करीतील लोभी लोकांना भविष्यात जनतेच्या रोषाला सामोरं जावे लागणार हे मात्र नक्की...

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

ब्रम्हपुरीतील बातम्या

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू*

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

पोलिसवाला गुंड सुधाकर अंभोरे याने ट्रॅव्हल्स चालकाचे डॊके फोडले

घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...

भरे चौराहे मे थानेदार सुधाकर अंबोरे ने ट्रॅव्हल्स चालक का डंडे से सर फोडा

ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...