Home / चंद्रपूर - जिल्हा / ब्रम्हपुरी / तालुक्यातील महसूल प्रशासन...

चंद्रपूर - जिल्हा    |    ब्रम्हपुरी

तालुक्यातील महसूल प्रशासन वाळू माफियांच्या "दावणीला"...!

तालुक्यातील महसूल प्रशासन वाळू माफियांच्या

शासनाचे नियम वाऱ्यावर "एंट्री" ठरवणार वाळू उत्खनणं कालावधी..

ब्रम्हपुरी :- दहा जून नंतर वाळू घाटधारक मालकांना वाळू उत्खननाची परवानगी नसतांना तालुक्यातील वैनगंगा नदी पात्रातून मागील काही महिन्यापासून रॉयल्टी च्या नावाने होणाऱ्या हेराफेरी नंतर आजघडीला सुद्धा महिन्याच्या दिलेल्या पन्नास ते साठ हजार "एंट्री" च्या भरवशाने सुरु असलेली बिनधास्त वाळू तस्करी बघता तालुका महसूल प्रशासन वाळू माफियांच्या "दावणीला" बांधले गेले असल्याचे दिसून येत आहे.

जिल्हा कार्यालयातून घाट लिलाव प्रक्रियेत घाटधारक मालकांना उत्खनणं संदर्भात काही नियमावली घालून दिलेल्या असतात मात्र संपूर्ण नियमावलीला तिलांजली देतं तालुक्यातील घाट धारकांनी अक्षरशः तालुका महसूल प्रशासनाला "गप्प" करीत तालुक्यातील कोरोडो रुपयाच्या चांगल्या रस्त्याची दैनावस्था करीत वाट्टेल तशा पद्धतीने तालुक्यातून वाळू तस्करीचा खेळ खेळून करोडोची माया गोळा केली तर  टिप्पर,ट्रॅक्टर धारक सुद्धा यात मागे न राहता "गंदा है पर धंदा है" या म्हणी नुसार भरधावं वाहन चालवीत प्रसंगी सामान्य नागरिकांवर दादागिरी करीत वाळू तस्करीचा "बिझनेस" करतांना आढळून येत आहेत.

मोठ्या पासून छोटे-छोटे राजकारणी, ज्यात सत्ताधारी ते विरोधक सुद्धा आणि प्रशासनातील वरिष्ठ ते कनिष्ठ सर्व वाळू तस्करीतुन मिळणाऱ्या डल्ल्या साठी एकवटल्याचे तालुक्यात पहायला मिळत आहे.सामान्य नागरिकांना नाईलाज होतं तमाशा पाहण्यापलीकडे काहीचं करता येणार नाही अशी व्यवस्था तयार करीत, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला पत्रकार वृत्तपत्रात बातमी टाकून जिल्हा, तालुका प्रशासनाची बदनामी करणार व उघडं पाडणार, मात्र 'जब सैंया भये कोतवाल तो डर काहे का' याच अविर्भावात वाळू माफियांनी तालुक्यात सर्वत्र वाळू तस्करीचा थैमान घालत, महसूल प्रशासनाला आपल्या दावणीला बांधून, शासन-प्रशासनाला न जुमानता खुल्लम खुल्ला वाळू तस्करीच्या माध्यमातून सामान्य जनतेला आव्हान देतं असल्याचे संपूर्ण तालुक्यात दिसून येत आहे.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

ब्रम्हपुरीतील बातम्या

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू*

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

पोलिसवाला गुंड सुधाकर अंभोरे याने ट्रॅव्हल्स चालकाचे डॊके फोडले

घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...

भरे चौराहे मे थानेदार सुधाकर अंबोरे ने ट्रॅव्हल्स चालक का डंडे से सर फोडा

ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...