वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
(नौशाद शेख विशेष प्रतिनिधि): घुग्घुस येथील वेकोलिच्या आत प्रवेश करून भंगार चोरट्यांनी हात साफ करीत वेकोलि सुरक्षा रक्षकांनसोबत मुजोरी करीत भंगारावर डल्ला बसत, असून बंकर चे लोखंडी साहित्य चोरून नेत आहे. दिवसाढवळ्या हे भंगार चोर वेकोलिच्या आत प्रवेश करून चोऱ्या करत असल्यानं वेकोलीचे लाखोंचे नुकसान होत आहे. याकडे मात्र घुग्घुस पोलीस व वेकोलीच्या दुर्लक्ष होत असून, याठिकाणी महाराष्ट्र सुरक्षा रक्षकटोळीसह एमएसएफची टिम तैनाती करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
मागील अनेक दिवसांपासुन हे भंगार चोर वेकोलिच्या बंकर परिसरात डल्ला मारत आहे.येथे साठवून ठेवलेल्या लोखंडी साहित्याची दिवसरात्र मोठ्या प्रमाणात चोऱ्या करत असून वेकोलीला मोठे नुकसान होत आहे. वेकोलिच्या दुर्लक्षामुळे भंगार चोरट्यांची मुजोरी करीत सुरक्षाकर्मी यांना शिविगाळ करीत खुलेआम भंगार माफिया चोरी करत आहे,वेकोलि परिसरात बंकरच्या ठिकाणी जाऊन भंगार माफिया सर्रास चोरी करुन भंगाराच्या दुकानात विकतात त्याच लोखंडी पुलाजवळ भंगारची दुकाने असून त्या ठिकाणाची दुकानाच्या परवाना रद्द करुन बंद करण्यात यावी अशी मागणी नागरिकातर्फे जोर धरत आहे.
msf सुरक्षाकर्मी तैनात करण्यात यावी जो प्रर्यंत त्या ठिकाणाच्या भंगार साठा गोळा आहे, वेकोलिच्या दुर्लक्षामुळे भंगार चोरट्यांची हिम्मत दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे लाखोंचा लोखंडी साहित्य लंपास करीत टोळीसह, या कडे वेकोलिने जाति ने लक्ष्य द्यावे अशी मागणी समाजिक कार्यकर्ते व जनमानसातर्फे वरिष्ठीयांना करण्यात येत आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...