Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / नवनिर्माण डांबरीकरण...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

नवनिर्माण डांबरीकरण रस्त्याची लागली वाट बांधकाम विभागाला जाग येणार का? कंत्राटदाराशी अर्थपूर्ण मैत्री करून गप्प बसणार का

नवनिर्माण डांबरीकरण रस्त्याची लागली वाट बांधकाम विभागाला जाग येणार का? कंत्राटदाराशी अर्थपूर्ण मैत्री करून गप्प बसणार का

जिवती:- अतिदुर्गम आदिवासी नक्षल भागातील जिवती तालुक्यात पंतप्रधान ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या निधीतून तालुक्यात निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण रस्त्याचे काम सुरू असून या रस्त्याच्या कामाकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याची खंत जनतेकडून व्यक्त केली जात आहे.पावसात सुध्दा डांबरीकरण केले जात असल्याचे बोलले जात असल्याची चर्चा सुरू आहे.

काही ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण दिवसा करण्यात येत आहे आणि काही ठिकाणी रात्रभर डांबरीकरण रस्त्याचे काम करण्याचा सपाटा संबंधित कंत्राटदार करत असल्याचे दिसून येत असल्यामुळे एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यांनी किंवा जनतेतून कोणी संबंधित कंत्राटदाराला निकृष्ट डांबरीकरण रस्त्याच्या कामा बद्दल विचारले तर कुठे तक्रार करायची करा अश्या उध्दट पणे भाषेचा वापर करण्यात कंत्राटदार व कंपनीचे दिवानजी तबरेज असल्याचे बोलले जात आहे.याचा अर्थ असा होतो की संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा पाठबळ संबंधित कंत्राटदाराला असल्याचे जाणवते.

गडचांदूर ते परमडोली मुख्य रस्त्याचा डांबरीकरण निकृष्ट दर्जाचा होत असल्याचे वर्तमानपत्रात,पोर्टल, सोशल मीडिया च्या माध्यमातून बातम्या प्रकाशित होत असुन सुद्धा संबंधित बांधकाम विभागाला जाग येत नसल्याची खंत जनतेकडून व्यक्त केली जात आहे. रस्त्याच्या कामात खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे ओरड तालुक्यातील जनता करत आहेत आतापासूनच नवीन डांबरीकरण रस्ता जागोजागी फुटत असल्याचे दिसून येत आहे निकृष्ट दर्जाचा कामाची उच्चस्तरीय चौकशी करा अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे ??????? ??????? ?????? ?????????? ????? ????? ??? ?????????? ???? ?????

ताज्या बातम्या

संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान. 24 November, 2024

संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.

वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

जिवतीतील बातम्या

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड*

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश*

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी*

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...