आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
ब्रम्हपुरी :- जिल्ह्या स्थरावरील राजकीय वरदहस्तामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व वाळू तस्करीचा प्रमाण वाढला असून प्रशासनाच्या मूक-बधिर भूमिकेने तालुक्यात बिनधास्त सुरु असलेल्या वाळू चोरी/ तस्करी, भ्रष्टाचार तसेच टक्केवारीच्या राजकारणाने होणारे निकृष्ट बांधकाम व वृत्तपत्रात दररोज प्रकाशित होणाऱ्या जिल्ह्याच्या बदनामीकारक मजकूरांनी सुद्धा शासनाला जाग येत नाही यापेक्षा जिल्ह्याचे मोठे दुर्दैव काय..? असे सर्वत्र लोक चर्चेतुन बोलले जातं आहे.
आजघडीला विविध निधीतील कामे मिळविण्यासाठी राजकीय पुढारी, पदाधिकारी व कार्यकर्तेच ठेकेदार झालेले आहेत. त्यामुळे प्रशासनात मोठा भ्रष्टाचार फोफावला आहे.स्वतःच्या नावाचा वापर टाळून जिल्ह्यात बरेच राजकीय व्यक्ती कुठल्याही बेकायदेशीर मार्गे "अर्थाजण" करण्यात व्यस्त असून त्यात बांधकाम व वाळू तस्करी क्षेत्र अग्रेसर दिसून येत आहे.
तालुक्यात वाळू तस्करीतील वाहन भर दिवसा समोरून जातं असतांना सुद्धा अधिकारी,कर्मचारी कारवाई करण्याची हिम्मत दाखवत नसल्याने तस्करांना खुली सूट असल्याचे उघड स्पष्ट आहे. तर दरवर्षा प्रमाणे पावसाळ्याची पूर्व तयारी म्हणून "वाळू स्टॉक" च्या नावाने अविरत वाळू तस्करी सुरु असून दहा जून पर्यंत असलेली घाट उत्खनणं परवानगी हा जिल्हा प्रशासनाचा फक्त कागदावरील आदेश ठरत असून मनमर्जी ने होणाऱ्या चोवीस तास उत्खनना ने अक्षरशः हतबल असलेल्या तालुका प्रशासना नंतर जिल्हा महसूल प्रशासनाच्या कर्तव्यदक्षतेवर सुद्धा नागरिकांतून प्रश्नचिन्ह उपस्थित होतं आहेत .काही हौसी कार्यकर्ते विकास होऊ दया, विकास होऊ दया म्हणून बोंबा ठोकत स्वतःचाच खिसा गरम करून घेण्याला विकास समजत आहेत तर या सर्व घडामोडीला आशीर्वाद कुण्या "मालकाचा"..! जिल्हातील सर्व जनता जाणून आहे हे मात्र विशेष.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...
ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...