Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / भाजपा कोरपना तालुक्याच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्त सामुहिक योग महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्त सामुहिक योग महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

वार्ताहर कोरपना तालुका (प्रतिनिधी): मंगेश तिखट 

     आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्त सामुहिक योग महोत्सवाचे आयोजन श्रीकृष्ण सभागृह कोरपना येथे आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक योग गुरू श्री बंडुजी मोहितकर सर होते प्रमुख उपस्थिती श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष,श्री किशोर जी बावणे नगरसेवक कोरपना, श्री ठावरी सर,श्री नंदकिशोर भाऊ गज्जलवार, श्री रमेश पा मालेकर,श्री शशीकांत आडकीने, श्री अमोल आसेकर, श्री नारायण कोल्हे,सौ अल्काताई रणदिवे, सौ इंदिरा ताई कोल्हे, श्री मती जयाताई धारणकर आदी मान्यवर उपस्थित होते श्री बंडुजी मोहितकर सर यांनी योगा प्राणायाम चा वर्ग 1 ते दिड तास घेतला व सर्वांना योग करा व निरोगी राहा असे सविस्तर मार्गदर्शन केले श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष यांनी श्री बंडु जि मोहितकर सर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व मा पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो या बद्दल मा पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचे अभिनंदन केले कार्यक्रमाला उपस्थित सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिकांचे आभार मानले तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला भाजप पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन श्री किशोरजी बावणे यांनी केले तर आभार श्री शशिकांत अडकिने यांनी मानले.

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...