Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / आदर्श किसान विद्यालय...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

आदर्श किसान विद्यालय नारंडा तालुका कोरपना जिल्हा चंद्रपूर

आदर्श किसान विद्यालय नारंडा तालुका कोरपना जिल्हा चंद्रपूर

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2022 चा निकाल 90.19%

मंगेश तिखट (कोरपना तालुका प्रतिनिधी) कोरपना तालुक्यातील नारंडा गाव मधील आदर्श किसान विद्यालय या विद्यालय मध्ये शिक्षण घेणाऱ्या दहावी वर्गाच्या विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट निकाल 90.19%

पास-46

प्रविष्ट विद्यार्थी -51

 

प्राविण्य प्राप्त विद्यार्थी-10

अ श्रेणित उत्तीर्ण - 15

ब श्रेणीत उत्तीर्ण -17

क श्रेणीत उत्तीर्ण -4

 

उत्तीर्ण विद्यार्थी व त्यांची टक्केवारी  

 

१ मीनल जुमनाके      ८३.२०

२ दिव्या वांढरे            ८१.४०

३ शारदा चटारे          ७८.८०

४ संध्या बोरूले          ७८.६०

५ मानसी गाडगे         ७८.६०

६ स्नेहा कुचनकर      ७७.४०

७ कुणाल मोहुर्ले        ७७.४०

८ भाग्यश्री तिखट     ७७.२०

९ सुहानी शेंडे           ७५.६०

१० वैष्णवी ढुमणे     ७५.               तसेच पास झालेल्या विद्यार्थ्यांचे, आदर्श किसान विद्यालयाचे मुख्याध्यापक गुरुमुखी सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व समोरच्या वाचलेला शुभेच्छा दिला त्या ठिकाणी सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...