अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
Reg No. MH-36-0010493
मंगेश तिखट (कोरपना तालुका प्रतिनिधी): कोरपना तालुक्यातील नारंडा गाव मधील आदर्श किसान विद्यालय या विद्यालय मध्ये शिक्षण घेणाऱ्या दहावी वर्गाच्या विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट निकाल 90.19%
पास-46
प्रविष्ट विद्यार्थी -51
प्राविण्य प्राप्त विद्यार्थी-10
अ श्रेणित उत्तीर्ण - 15
ब श्रेणीत उत्तीर्ण -17
क श्रेणीत उत्तीर्ण -4
उत्तीर्ण विद्यार्थी व त्यांची टक्केवारी
१ मीनल जुमनाके ८३.२०
२ दिव्या वांढरे ८१.४०
३ शारदा चटारे ७८.८०
४ संध्या बोरूले ७८.६०
५ मानसी गाडगे ७८.६०
६ स्नेहा कुचनकर ७७.४०
७ कुणाल मोहुर्ले ७७.४०
८ भाग्यश्री तिखट ७७.२०
९ सुहानी शेंडे ७५.६०
१० वैष्णवी ढुमणे ७५.
तसेच पास झालेल्या विद्यार्थ्यांचे, आदर्श किसान विद्यालयाचे मुख्याध्यापक गुरुमुखी सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व समोरच्या वाचलेला शुभेच्छा दिला त्या ठिकाणी सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते ???????? ??????? ?????????? ??????? ????? 2022 ?? ????? 90.19%
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...
वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...
वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...
वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...
*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...