आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
ब्रम्हपुरी :- जून महिन्याचा शेवट सुरु असल्याने शहरातील नागरिकांना प्रशासनाकडून पावसाळ्याच्या पुर्व संधेला काही माफक अपेक्षा असतात ज्यात गटार/नाली सफाई , रस्त्याची डागडुजी, रस्त्यालगत असलेल्या झाडाची कटाई, जमा असलेल्या कचऱ्याचे संकलन व साफ सफाई मात्र पावसाची सुरवात होतं असतांना नगरपरिषद प्रशासनाकडून माफक तीस सफाई कामगारांच्या भरवश्यावर नियोजन शून्य भूमिकेने शहरात सर्वत्र "जैसे थे" परिस्थिती असल्यामुळे नागरिकांत नाराजीचा सुरु दिसून येत आहे.
मोठ्या थाटामाटात स्थानिक आमदार व जिल्हा पालकमंत्री श्री विजय वडेट्टीवार यांच्या कार्यप्रणाली वर विश्वास ठेवत नागरिकांनी शहरात कांग्रेस आघाडीची सत्ता बहुमताने निवडून दिली व अपेक्षे प्रमाणे शहरात विकासासाठी निधीसुद्धा मिळाला मात्र शहराला सर्वांगीण विकासाचे स्वप्न दाखवणाऱ्या लोकप्रतिनिधीचे कार्य राजकारणातील टक्केवारी व निकृष्ट बांधकाम पद्धतीने अनुभवल्याचे नागरिकांच्या चर्चेतून सामोरं येत आहे तर कित्तेक नगरसेवकाचे प्रभागात दर्शन, दुर्लभ झाल्याचे दिसून येत असल्यामुळे,प्रभागातील समस्यांबाबत उत्तर देण्याची गरजसुद्धा त्यांना राहिली नाही.
नागपूरकर कंत्राटदाराला दिलेला शहरातील स्वच्छतेचा काम किती इमाने इतबारे होतं आहे याची शहनिशा करण्याची जिम्मेदारी न. प. प्रशासनाची आहे मात्र फक्त तीस कामगारांच्या उपस्थितीत संपूर्ण शहराची स्वच्छता म्हणजे "पालथ्या घड्यावर पाणी" अशी अवस्था आजघडीला शहरातील स्वच्छतेची दिसून येत आहे.पावसाळ्याच्या आगमना पूर्वी नागरिकांच्या माफक गरजा पूर्ण करण्याची सुद्धा आर्थिक हित संबंधाच्या स्पर्धेत गुंतलेल्या लोकप्रतिनिधीना वेळ नसल्याने नागरिकांत सर्वत्र नाराजीचा सुरु आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...
ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...