वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
देवानंद ठाकरे (घुग्घुस प्रतिनिधि): दि.१७ जुन २०२२ शुक्रवार रोजी घुग्घुस नगर परिषद येथे आम आदमी पक्षातर्फे निवेदन देण्यात आले. 13 जूनला घुग्घुस नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या राजकीय आरक्षणाची सोडत सर्व राजकीय पक्षाच्या समोर निष्पक्ष व पारदर्शकरित्या योग्य पद्धतीने पार पडली. परंतु काही राजकीय पक्षाकडून राजकीय दबाव निर्माण करून अनु. जाती/अनु. जमातीच्या राजकीय आरक्षणावर आक्षेप घेतला जात आहे.
तरी 13 जून रोजी काढण्यात आलेले राजकीय आरक्षण जसेच्या तसेच ठेवण्यात यावे अशी मागणी आपचे घुग्घुस शहर अध्यक्ष अमित बोरकर यांनी घुग्घुस नपचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...