आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
कोरपना :- स्वातंत्रपूर्व काळातील वहिवाटीचा नोकारी बु कुसुंबी लिंगडोह जिवती तालुक्यातील दहा ते पंधरा गावांना जोडणारा मुख्य रस्ता निस्तार पत्रकानुसार सर्वे नंबर २,६,३३,३४,३५,१०,१७,१९,१५,१४,१३,३०,३१ मधून ३३ फूट रुंदीचा रस्ता असल्याची नोंद फसली नकाशा व १९६४ च्या गाव नकाशा वरून तसेच सॅटॅलाइट छायाचित्र नुसार निस्तार पत्रांमध्ये माणिकगड माईन्स कॉलनी मधून जात असून त्या रस्त्यावर शासनाची परवानगी न घेता ठिकठिकाणी गेटवर सुरक्षारक्षक द्वारे नागरिकांना अडवणूक केल्या जात आहे १७/०८/१९८१ ला केलेल्या करारामध्ये मुद्दा क्रमांक पाच मध्ये पब्लिक रोड वहिवाटीचा कायम राहील असे नमूद असताना कंपनीने या सार्वजनिक रस्त्यावर माईन्स क्रेशर सायलो तसेच विद्युत डीपी व रोपव्हे चे बांधकाम करून अवैद्य मार्गांनी बांधकाम केले आहे.
तसेच १७/०८/१९८१ च्या भाग क्रमांक ३ चा मुद्दा क्रमांक पाच मध्ये भाडेपट्टी धारकाला सार्वजनिक रस्त्यावर काम करता येत नाही असे स्पष्ट नमूद असताना सुद्धा अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण रस्त्यावर झालेले आहे व प्रशासन गप्प आहे नागरिकांच्या तक्रारीवरून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १६१ व १६५ मधील तरतुदीच्या अधिकाराचा वापर करून तहसीलदार राजुरा यांनी सदर रस्ता खुला करण्याचे आदेश पारित केले मात्र कंपनीने मोजा कुसुंबी येथील सर्वे नंबर २,६,१०,१६ या मधील संपूर्ण खदान खोदून चुनखडी उत्खनन केले आहे व रस्त्याला वळण देऊन नाल्याच्या काठा वरून काढण्यात आले आहे.
शासनाची कोणतीही परवानगी घेतलेली नाही रस्त्यावर अनधिकृत बांधकामाच्या काढण्याच्या आदेशाला कंपनीने केराची टोपली दाखवली उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील दाखल केली आहे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे नागरिकांचे लक्ष लागले असून मुख्यमंत्री सडक योजनेचे काम कंपनीने अडवून ठेवले आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...