अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
Reg No. MH-36-0010493
प्रतिनिधी मंगेश तिखट कोरपना :कोरपना तालुक्यातील बेलगाव शिवारीतील दुपारी साडेतीन चारच्या सुमारात विजासाह मुसळधार झाला बेळगाव येथील शेतकरी खंडेराव कोडापे यांच्या शेतात कामासाठी सहा सात महिला गेल्या होत्या पाऊस आल्याने झाडाखालि आसऱ्याने बसल्या होत्या मात्र त्याच वेळी त्या ठिकाणी विज पडली गौरी खंडेराव कोडापे वय 16 घटना स्थळी मृत्यू झाला असून मनीषा मानिकराव आत्राम वय वय 16 प्रान्जली भीमाराव सिडाम वय 9 मारुबाई मुन्ना सिडाम वय 70निर्मला रामचंद्र मडावी वय 18 शबरी चिन्नू सिडम वय 25 वर्षे सर्व राहणार बेलगाव या जखमी सदर घटनेची माहिती पोलीस स्टेशन ला देण्यात आली असुन् पोलिसांनी धटनेचा पंचनामा करून शव उत्तरतपासनि साठी ग्रामीण रुग्णालंय गडचांदूर येथे नेण्यात आले घटनेचा पुढील तपास गडचांदूर पोलीस करित असून या घटनेमुळे बेळगावात शोक कळा आली आहे.
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...
वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...
वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...
वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...
*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...