आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
ब्रम्हपुरी :- ब्रम्हपुरी तालुक्या मध्ये वाळू घाटाची संख्या तशी खूप आहे मात्र त्यामध्ये पिंपळगाव,चिखलधोकडा,आवळी, बेलगाव,कोलारी व हळदा या सहाच घाटाचे लिलाव झालेले आहे. तर या वाळुघाटा व्यतिरिक्त वाळूची वाहतूक सुरू असलेली सर्व वाळू घाट अवैध आहेत. विशेषतः भालेश्वर, सोनेगाव येथील वाळू घाटाचे लिलाव झालेले नसून या घाटातून दिवसा व रात्री सुद्धा फार मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक केल्या जात असून तालुक्यातील जास्तीत जास्त राजकिय वरदहस्त लाभलेल्या लोकांचे व त्यांच्यासह हित सबंधितांचे ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक करीत असून मोठ्या प्रमाणात राजकिय पुढारी व कर्मचारी यांनी आर्थिक व्यवहार केले असल्याने हा प्रकार घडत असल्याची या भागात लोक चर्चा सुरू आहे.
काही गावात ग्रामपंचायत मुखिया सुद्धा प्रती ट्रॅक्टर प्रेमाने एंट्री घेतं असल्याने साध्या सदस्यांनी सुध्दा याबाबत काही हरकत न घेता आपले वाहन वाळू तस्करीसाठी वापरत असल्याचे दिसुन येत आहे. राजकिय पुढारी सुद्धा आपले कर्तव्य विसरत अवैध वाळू तस्करीत विणालिलाव असेलल्या वाळू घाटाचे उत्खनणं कायद्याने गुन्हा असल्याचे विसरत सर्व अटी शर्तीतून मुक्त होतं अवैध रेती घाटाचे मालक व वाळू तस्करी करणाऱ्यांशी आर्थिक व्यवहार करीत वाळू घाटातून राजरोसपणे "सुपर एन्ट्री" च्या नावावर वीना रॉयल्टी अवैध वाळू वाहतूक करीत असून त्यामुळे तालुक्यातील रस्त्याची मोठी दैनावस्था झाली आहे.
दहा जून पर्यंत लिलाव झालेल्या वाळू घाटाची मुदत संपत असतांना सुद्धा रेती तस्करांवर कुठलेच प्रतिबंध तालुक्यात दिसून नं येता अविरत सर्वत्र वाळू तस्करीचा थैमान सुरु आहे. वाळू तस्करीचा प्रकार सर्वांच्या डोळ्या समोर घडत असताना सुद्धा यावर कारवाई बाबत कोणतेही सत्ताधारी अथवा विरोधी राजकिय पुढारी आवाज उठवत नसल्याने या वाळू माफियांच्या टोळीला जिल्ह्यात प्रबळ असलेला राजकीय "हात" मिळत असल्याचे तालुक्यात स्पष्ट दिसून येत आहे
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...
ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...