खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
चंद्र पृथ्वी भोवती भ्रमण करताना अंडाकृती मार्गाने फिरत असतो, त्यामुळे तो कधी जवळ तर कधी दूर जातो.जेंव्हा जवळ येतो तेव्हा तो मोठा आणि प्रकाशमान दिसतो ह्यालाच सुपरमून असे म्हणतात. उद्या 14 जून रोजी सुपरमून होणार असून हे 2022 वर्षी तील पहिला सुपरमून आहे.ह्या पौर्णिमा ला पाश्चात्त्य देशात स्ट्रॉबेरी मुन असे म्हणतात.जेव्हा चंद्र पृथ्वीभोवती फिरतो तेव्हा तो एका सपाट वर्तुळाच्या (अंडाकृती किंवा लंबवर्तुळाच्या) मार्गाचा अवलंब करतो आणि पृथ्वीपासून चे कमीतकमी अंतर 357,000 किमी (222,000 मैल) आणि जास्तीत जास्त 406,000 किमी (252,000 मैल) (येथे पृथ्वी आणि चंद्र) दरम्यान बदलते. ) अंतर असते
उद्या चंद्राचे पृथ्वी पासून चे अंतर 3,57,658 किमी राहणार आहे त्यामुळे रात्रींचा चंद्र 7% मोठा आणि प्रकाश मान दिसेल .ह्या पौणिमेचा 99.88% भूभाग प्रकाशमान असेल.
नागरिकानी हा सुपरमून अवश्य पहावा असे आवाहन स्काय वाच ग्रुप चे अध्यक्ष आनी खगोल अभ्यासक प्रा सुरेश चोपणे ह्यानी केले आहे
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...