रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
कोरपना तालुक्यातील सतत वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या माणिक गड सिमेंट कंपनी मतचे अल्ट्राटेक युनिट गडचांदूर अनेक वादग्रस्त प्रकरणांमध्ये चर्चेत आहे जमिनीचा वाद प्रदूषणाचा प्रकोप चुनखडी उत्खनन घोटाळा हे प्रकार गेल्या पाच-सहा वर्षापासून मोठ्या प्रमाणात सुरू होत असताना कंपनी व्यवस्थापन त्याचे निराकरण करण्याऐवजी मुजोरी ने वरिष्ठांचा आशीर्वाद आहे.
म्हणून सुसाट वेगाने अंदाधुंद कारभार करून कंपनीची प्रतिमा व या परिसरातील नागरिकांच्या रोषाला बळी पडत आहे कुसुंबी येथे यापूर्वी अनेक जाळपोळ घटना डिझेल चोरी पाईप चोरी मोठ्या प्रमाणात सुरू आहे मात्र याचं खापर आदिवाशीचा आंदोलन संपुष्टात आणण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करून वेठीस धरल्या जात आहे त्या ठिकाणी कार्यरत अधिकारी तो मी नव्हेच या भूमिकेत वावरत असताना माणिकगड सिमेंट कंपनी च्या प्रमुखांनी आपले बगलबच्चे कामगार युनियन मध्ये पदाधिकारी बनवून त्याने त्यांचे सुपुत्र माणूस भागातील चोरीमध्ये देखील सहभागी तर नाही.
ना अनेक घटलेल्या घटनेमध्ये आदिवासींचे शोषण करण्यासाठी व आंदोलनाला बदनाम करण्यासाठी षड्यंत्र रचून चोरी करणे जाळपोळ करणे व अशांतता पसरवून आदिवासींच्या माथी खापर फोडण्यासाठी अनेक खोटे गुन्हे दाखल करण्यात आले मात्र नुकत्याच गडचांदूर येथील भालेराव यांच्याकडे झालेल्या चोरीच्या सूत्रधार अशोक राय हे कामगार नेत्याच्या सुपुत्र यांना गडचांदूर पोलिसांनी जेरबंद केले माईन्स मधील आदिवाशाचे आंदोलन संपवण्यासाठी कंपनी व्यवस्थापन कामगार नेत्याचे पुत्राचा वापर करून बदनामी करण्याचा षड्यंत्र रचल्याची चर्चा जनतेमध्ये कुजबुज असून कुसुंबी येथील डीजल जाळपोळ भंगार चोरी या संपूर्ण प्रकरणात अनेक अनेक आदिवासी गरीब कुटुंबांना संशयित म्हणून गुन्हे दाखल केले मात्र कामगाराची हिताची भाषा करणाऱ्या कामगारांचे हित जोपासले ऐवजी कामगार नेत्याच्या पुत्राने चोरीसारख्या गुन्ह्यात सहभागी होऊन अशांतता पसरविणे यामुळे माइन्स परिसर कंपनी क्वार्टर मधील कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...