रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
कोरपना - मुस्लिम समाजाचे धर्मगुरू महम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा , नवीन जिंदाल , नरसीमानंद यांना त्वरित अटक करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन मुस्लिम बांधवाना तर्फे पंतप्रधान, मुख्यमंत्री यांना ठाणेदार कोरपना यांच्या मार्फत देण्यात आले.
यावेळी मौलाना शेर खान, आबिद अली, नगरसेवक निसार शेख, मैनोद्दीन शेख, शब्बीर शेख, रमजान शेख , बशीर काजी , शब्बीर शेख, इरफान कुरेशी, इमरान कुरेशी, सादिक शेख, अशपाक खान, अफसर शेख, जुबेर शेख, अल्लाउद्दीन शेख, समीर शेख, अरमान शेख ,मोबिन बेग, गुडू शेख , यासिर शेख,नदीम शाहा आदी सह मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव उपस्थित होते. यावेळी उपस्थितानी वादग्रस्त विधान करणाऱ्यांना त्वरित अटक करण्यात यावी अशी मागणी लावून धरली व महमद पैगंबर यांचा अपमान नही सहेंगे , सविधान का पालन करो , अराजकता बंद करो अशा घोषणा दिल्या.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...