Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / भारतीय जनता पार्टी...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

भारतीय जनता पार्टी कोरपणा तालुक्याची संगठनात्मक बैठकिचे आयोजन

भारतीय जनता पार्टी कोरपणा तालुक्याची संगठनात्मक बैठकिचे  आयोजन

भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने संघटनात्मक बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी सर्व भारतीय जनता पार्टीचे शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख,जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक,सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य,जिल्हा पदाधिकारी,तालुका पदाधिकारी, शाखा अध्यक्ष, कार्यकर्त्यांनी न चुकता या बैठकीला उपस्थित राहावे ही विनंती

बैठकीचे अध्यक्ष : मा श्री देवराव भाऊ भोंगळे भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष चंद्रपूर
प्रमुख पाहुणे : मा श्री संजय भाऊ धोटे माझी आमदार राजुरा,
श्री खुशाल भाऊ बोंडे लोकसभा विस्तारक चंद्रपूर 
श्री सुदर्शनजी निमकर साहेब राजुरा
श्री संजय भाऊ गजपुरे जिल्हा महामंत्री चंद्रपूर 
श्री नामदेवराव डाहुले जिल्हा महामंत्री चंद्रपूर

व इतर मान्यवर उपस्थित राहुण मार्गदर्शन करणार आहे तरी सर्व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती

विषय : 1) भारतीय जनता पार्टीचे संघटन मजबूत करण्याबाबत
2) येणार्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायत निवडणूकी संदर्भात चर्चा करणे
3) शेतकर्यांच्या विज बिल संदर्भात चर्चा करने बाबत
4) नवनिर्वाचित नगरसेवक व नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्याचा सत्कार करण्यात येणार आहे
5) अध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर येणारे विषय

दिनांक 10:06:2022 रोज गुरूवारला

वेळ : सकाळी ठीक 11:00 वाजता

स्थळ : ओममंगल कार्यालय आदिलाबाद रोड कोरपना

          आपले विनीत

      श्री नारायण हिवरकर 
       भाजपा तालुका अध्यक्ष 
           कोरपना तथा जिल्हा 
                    उपाध्यक्ष

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...