वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्गुस येथील लोयड्स मेटल्स कंपनीत येणाऱ्या ओव्हरलोड ट्रकांची उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी चौकशी करावी व कारवाई करावी अशी मागणी घुगुस आम आदमी पार्टी ने केली आहे.तसेच या संपूर्ण प्रकरणाची माहिती व निवेदन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना देण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा आप ने दिली आहे.
घुग्गुस येथील लोयड्स मेटल्स कंपनीत गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथून मोठ्या प्रमाणात ट्रक द्वारे आयरण आणल्या जाते. अशातच याची वाहतूक हे विना परवाना होत आहे.तसेच खोट्या कागदपत्र द्वारे खुलेआम गडचिरोली वरून चंद्रपुरात ट्रक पाठवले जात असल्याचा आरोप आप ने केला आहे.
याकडे उपप्रादेशिक परिवहन विभागाचे दुर्लक्ष होत असून ओव्हरलोड व विनापरवाना येणाऱ्या ट्रकांवर कारवाई करावी अशी मागणी आम आदमी पार्टी ने केली आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...