खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
आवळगाव (०८/०६/२२)
अमरदीप लोखंडे.
आवळगाव वासियांचे ताडोबा व्याघ्र प्रकल्प म्हणजे गावा सभोवताल असणारे तळे आणि खोलगट पानवटे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा ला हजारो रुपये मोजून नशीबवान माणसांना वाघाचे दर्शन होते तर आवळगाव वासियांना फुकटात रोज वाघाचे दर्शन घडत असते.
या परिसरातील वाघ म्हणजे पाळीव कुत्र्या प्रमाणे झाली आहेत. कधी जंगलात जाताना बैल बंडी च्या पुढे पुढे होऊन मध्येच रस्त्यात बसतात आणि जंगलात जाणाऱ्यांची वाट अडवतात तर कधी गाई ,म्हशी शेळया यांच्या कळपाच्या सभोवताल होतात परंतु इजा मात्र करत नाही .जर एखादी गाय, मैस किंवा शेळी कळप सोडून कळपाच्या बाहेर गेली तर मात्र तिची शिकार ते अवश्य करतात.
आता हल्ली कडक उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे गावाशेजारी असलेल्या तळ्यावरती आठवड्यातून चार-पाच दिवस वाघ पाणी पिण्यासाठी येत असतात . पाणी पिण्यासाठी येणाऱ्या वाघाला पाहण्यासाठी त्याचा अभ्यास करण्यासाठी आवळगाव येथील काही वन्य प्राणी अभ्यासक तळ्या वरती जाऊन बसून वाट पाहत असतात. परंतु त्यांना वाघाचे दर्शन होत नाही तेव्हा कधीकधी त्यांची घोर निराशा होते आणि त्या वाघा ऐवजी त्यांना अन्य वन्य प्राण्यांचे दर्शन घडत असते.
तरीपण वन्य प्राणी अभ्यासक जरी वाघ मिळाला नाही तरी इतर वन्यप्राण्यांना पाहून समाधान मानीत असतात.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...