वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस येथून जवळच असलेल्या उसगाव येथे गंगा दशहरा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार 8 जून रोजी श्री संत काशिनाथ महाराज देवस्थान उसगाव येथून श्री संत काशिनाथ महाराजांची पालखी वर्धा नदीवर गंगास्नान करण्यासाठी नेण्यात येणार आहे नंतर भाकर काला झाल्या नंतर परत मंदिरात पालखीचे प्रस्थान होणार रात्री जागृती भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
गुरुवार 9 जून रोजी सकाळी भजन, कीर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. जवळपास 100 वर्षांपासून या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. श्री संत काशिनाथ महाराज यांचे मुळ गाव चिमूर आहे नंतर ते उसगाव येथे स्थायीक झाले व याचा ठिकाणी समाधी घेतली त्यानंतर गावकऱ्यांनी महाराजांचे मंदीर बनविले.
दरवर्षी याठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत होते मात्र कोरोना काळात दोन वर्ष कार्यक्रम घेण्यात आला नाही. या महोत्सवाला नागपूर, यवतमाळ, चिमूर अश्या अनेक शहरातून मोठया संख्येत भाविक येतात.
कार्यक्रमास मोठया संख्येत भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थान कमेटीचे अध्यक्ष पांडुरंग वासेकर, सचिव नामदेव ठाकरे, सहसचिव केशव काळे, कोषाध्यक्ष बाळकृष्ण ठाकरे यांनी केले आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...