Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / बदलते वातावरण ओळखून...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

बदलते वातावरण ओळखून शेतकऱ्यांनी उत्पादन घेण्याची गरज ..दमाले कुषी अधिकारी सिल्वर स्टोन शेतकरी उत्पादक कंपनी द्वारा शेतकरी संवाद सभा

बदलते वातावरण ओळखून शेतकऱ्यांनी उत्पादन घेण्याची गरज  ..दमाले कुषी अधिकारी सिल्वर स्टोन शेतकरी उत्पादक कंपनी द्वारा शेतकरी संवाद सभा

पर्यावरण दिनानिमित्त आयोजित करण्यात आली होती सभेला मार्गदर्शन करताना तालुका कृषी अधिकारी श्री दमाले बी बियाणे स्वतःचे शेतातून उत्पादित झालेले प्रक्रिया करून कमी खर्चात पेरणी तंत्राचा वापर करावा वाढते तापमान प्रदूषण यामुळे पारंपारिक शेतीचे उत्पादन सातत्याने घट होत असल्याने शेतकऱ्यांचे नियोजन मोडकळीस येत आहे यामुळे आर्थिक फटका देखील शेतकऱ्यांना सहन करावा लागतो.

 वातावरणात झालेला बदल ओळखून पीक पद्धतीत बदल करणे आवश्यक झाले आहे यावेळी पृथ्वी रक्षण समितीचे आबिद अली यांनी विकेल तेच पिकवण्याची गरज निर्माण झाली आहे जिल्ह्यामध्ये कापूस धान यासह बांबू लागवडीला मोठी संधी उपलब्ध झाली आहे जिल्ह्यामध्ये वाढते औद्योगिकरण प्रदूषण तापमान वातावरणामध्ये निर्माण झालेला असमतोल यामुळे ऋतू वर आधारित वातावरण राहिलेले नाही त्याचा फटका शेतीच्या उत्पादनावरही मोठ्या प्रमाणात होत 

असल्याचे अनुभव शेतकऱ्यांनी घेतला आहे शेतकऱ्यांना आर्थिक तसेच जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून गरजेनुसार शेतीचे उत्पादन घेण्याची गरज आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भविष्यात निर्माण होणारी बांबूची गरज लक्ष लक्षात घेता शेतकऱ्यांनी सुधारित जातीची बांबू लागवड करण्यासाठी पुढाकार घ्यावा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असून बहुउपयोगी असे बांबूचे ठीक असल्याने शेतकऱ्यांनी अटल बांबू मिशन रोजगार हमी योजना यासह स्वखर्चाने बांबू शेती कमी खर्चात अधिक उत्पादन व आर्थिक लाभ मिळवून देणारे पिक ठरले आहे.

यावेळी आत्माचे पेंदाम यांनी केंद्र राज्य पुरस्कृत शेतकऱ्यांचा यांच्या विकासासाठी आत्मा अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या योजनेची माहिती दिली यावेळी टिशू कल्चर बांबू रोपांची लागवड करण्याकरिता शेतकऱ्यांनी बांबू रोपांची मागणी नोंदवावी याकरिता शेतकऱ्यांना नमुना फार्म उपलब्ध करून देण्यात आले शेतकरी सभासदांनी मोठ्या संख्येने सभेमध्ये भाग घेऊन भविष्यातील शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाची माहिती एडवोकेट मुसळे यांनी दिली आभार शंकर ठावरी यांनी मानले या कार्यक्रमाला शांताराम देरकर सोहेल अली अजहर शेख रमेश डाखरे सविता खापणे जोशना कोडापे विठ्ठल कुचन कर यांचेसह मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाले होते

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...