Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / चंद्रपूर शहरातील कस्तुर्भा...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

चंद्रपूर शहरातील कस्तुर्भा रोड लगत असलेले प्रिन्स बार & रेस्टॉरंट बनले सर्वसामान्य नागरिकांसाठी डोकेदुखीचे केंद्र चंद्रपूर शहर मनपा व पोलीस वाहतूक शाखा या होत असलेल्या वाहतूक कोंडी वरती लक्ष केंद्ररित केव्हा करणार?

चंद्रपूर शहरातील कस्तुर्भा रोड लगत असलेले प्रिन्स बार & रेस्टॉरंट बनले सर्वसामान्य नागरिकांसाठी डोकेदुखीचे केंद्र  चंद्रपूर शहर मनपा व पोलीस वाहतूक शाखा या होत असलेल्या वाहतूक कोंडी वरती लक्ष केंद्ररित केव्हा करणार?

चंद्रपूर :- शहरातील मनपा हद्दीत असलेले प्रिन्स बार & रेस्टॉरंट हे आधी शहरातील नागरिकांसाठी वाहतूक कोडी करणारे हॉटेल म्हणून उदयास आले पण आता हेच हॉटेल दर रविवारी गुंडागर्दी चे प्रतीक म्हणून पुढे येऊ लागले आहे.5 जून 2022 रोजी रात्री 8 ते 9 वाजताचा दरमेन तब्बल एक तास काही गुंड प्रवृत्तीचे लोक प्रिन्स बार & रेस्टॉरंट मधून भांडण करत बाहेर मुख्य रस्त्यावर आले त्यातून काही गुंड भाडणं करता करता कोलते हॉस्पिटलच्या आत शिरले या भाडणामुळे कोलते हॉस्पिटलातील रुग्णांना तर त्रास झालाच तर कस्तुर्भा मार्गानी जाणारे सर्वसामान्य नागरिकांना त्यापेक्षा जास्त त्रास सहन करावा लागला हासर्व प्रकार शहर पोलीस ठाण्याचा अगदी हाकच्या अंतरावर झाला असून या पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना याबाबत माहिती देने म्हणजे माहिती देणारा तोच आरोपी असा काहीसा प्रकार याठिकाणी दिसून आला.

शहर ठाण्यात रुजू झालेले पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे हे आधीपासून वादग्रस्त निरीक्षक म्हणून जनतेपुढे प्रसिद्ध झाले. त्यांनी घुग्घुस ठाणा प्रभारी म्हणून पदभार हाती घेतले  जे त्या घुग्घुस शहरात पदभार घेतल्या नंतर हाहाकार उदयास आणला तोच हाहाकार त्यांनी  एलसीबी मध्ये पदभार सांभाडल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात केला आणि आता तेच या चंद्रपूर शहरात दिसून येऊ लागले आहे.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...