रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
कोरपना तालुक्याची जोडणारा कुसळ धनक देवी मार्गेने जिवतीजाणारा मुख्यमंत्री सडक योजने चा व भूसंपादन करण्यात आलेल्या माथाफाटा येथील चौफुली ला लागून असलेल्या भ्रमणध्वनी टावर जवळ विजय शेडमाके या शेतकऱ्याने आपल्या शेताची सीमा सोडून सार्वजनिक वहिवाटीच्या रस्त्यालगत सिमेंट खांबे गाळून वाहतुकीला अडथळा निर्माण केला माथाफाटा हे तीर्थ ठिकाण असून येथे दरवर्षी दत्त मंदिर यात्रा भरते तसेच हा रस्ता वर्दळीचा असून कुसल याठिकाणी तीर्थस्थळ असल्याने नेहमी वाहनांची वर्दळ असते.
व यात्रेच्या वेळेस वाहतुकीची कोंडी होऊन लोकांना त्राससहन करावा लागतोच व जिवती गाठण्यासाठी हे अंतर कमी असल्याने मोठ्या प्रमाणात लहान-मोठे वाहनांची वाहतूक नेहमी सुरू असते मात्र या शेतकऱ्यांनी रस्त्यावर खांब दोन दोन वाहने एका वेळेस जाता येत नाही कोणतीही सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी न घेता सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळे धानोली कुसळी येथील शेतकऱ्यांनी तातडीने अतिक्रमण हटविण्यात यावे अन्यथा रस्ता रोको आंदोलन करून रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात येईल.
असा इशारा ग्रामपंचायतीला दिलेल्या निवेदनातून केला आहे मात्र मुख्यमंत्री सडक योजनेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अतिक्रमण होत असताना गप्प का असा सवालही नागरिकांनी केला आहे हा रस्ता नेहमी वर्दळीचा असल्यामुळे रस्त्याच्या सीमेवर अतिक्रमण करणार्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...