Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / ???? चंद्रपूर शहर ठाणा...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

???? चंद्रपूर शहर ठाणा निरीक्षक यांची हिट्टलर शाही? ???? चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस प्रभारी यांची दादागिरी? ???? ते पब्लिक सर्वन्ट नाही हे स्वतः कबूल करतात? ???? या आधी वादग्रस्त घुग्घुस ठाणा प्रभारी म्हणून पदभार सभाडणारे ठाणेदार सुधाकर अबोरे नंतर चंद्रपूर एल सीं बी चे कर्तेधर्ते झाले या मागील सत्यता जाणून घ्या? ???? आता हेच चंद्रपूर शहर ठाणा प्रभारी म्हणून कार्यरत आहेत आणि हे पब्लिक सर्वन्ट नाहीत हे स्वतः पत्रकार पुढे क

???? चंद्रपूर शहर ठाणा निरीक्षक यांची हिट्टलर शाही?                                                                ???? चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस प्रभारी यांची दादागिरी? ???? ते पब्लिक सर्वन्ट नाही  हे स्वतः कबूल करतात?   ???? या आधी वादग्रस्त  घुग्घुस ठाणा प्रभारी म्हणून पदभार सभाडणारे ठाणेदार सुधाकर अबोरे नंतर चंद्रपूर एल सीं बी चे कर्तेधर्ते झाले या मागील सत्यता जाणून घ्या?  ???? आता हेच चंद्रपूर शहर ठाणा प्रभारी म्हणून कार्यरत आहेत आणि हे पब्लिक सर्वन्ट नाहीत हे स्वतः पत्रकार पुढे क

चंद्रपूर :- शहरातील अनेक जागी आता घुग्घुस सारखी स्थिती बनू लागली असून ही स्थिती आधी चंद्रपूर शहरात दूर दूर परंत नवहती ही परस्थिती आता काही शी दिसू लागली आहेत या आधी ही परस्थिती घुग्घुस शहरात दिसू लागली होती या मागील खरी वस्तू स्थिती ही आहे की,घुग्घुस ठाण्यातील प्रभारी आता चंद्रपूर शहर ठाण्या प्रभारी म्हणून कार्यरत आहेत त्यांनी घुग्घुस शहरातील एका खास नेत्याला पोंभुर्णा तालुक्यात जिल्हा प्ररिषदेतील मुख्य स्थानी निवडून दिले ते हे सुधाकर अबोरे जे आता शहरातील ठाणा प्रभारी म्हणून कार्यरत आहेत ते जेव्हा एल सीं बी मध्ये होते आणि घुग्घुस शहरात ठाणा प्रभारी होते तेव्हा ते त्यांच्या पदाच्या दुरुपयोग करून खूप मोठे पोलीस निरीक्षक म्हणून उदयास आले पण आज दिनांक 5 जून 2022 ला जे कृत झाले हंसराज अहिर व सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या 50 मीटर लांब प्रिन्स बार व कोलते हॉस्पिटल जवळ हे लाजिरवाणी गोष्ट होती त्याच्या मुख्य साक्षीदार मी बातमी लिहणार म्हणजे उमेश तपासे मी स्वतः होतो त्या नंतर मला माहित आहे की आज रविवार आहे पोलीस निरीक्षक यांच्या सुट्टी च्या दिवस मी स्वतः पत्रकार या नात्यांनी मला पण ही गोष्ट समजून येते की,6 दिवसांच्या प्रामाणिक पणे कर्तव्य बजावीणारा अधिकारी यांची मनस्थिती का असते? सुट्टी नंतर एकच दिवस पोलीस निरीक्षक यांना मिळते पण त्यांच्या ठाण्यातील टेंशन डायरी वरती कोणी सर्वसामान्य वेक्ती जर का कॉल करत असणार आणि त्याला धमकी पोलीस डायरी च्या त्या वेक्ती कडून मिळत असणार तर ही लोकशाही वरती लाजर्वानी गोष्ट म्हणून काळ्या अक्षरात लिहून निघणारी गोष्ट ही म्हणून माझ्या वयक्तिक विचार म्हणून मी समजतो असा पोलीस निरीक्षक या लोकशीही मध्ये असणार तर सर्वसामान्य कुठे जाणार हे """हिट्टलर पावृत्ती """"असणार नको आज जे प्रिन्स बार आणि कोलते हॉस्पिटल जवळ झाले ते या आधी कधीपण नाही झाले मी स्वतः 40 वर्षाचा झालो आणि मी स्वतः दादमहल वार्डात राहतो  असे भांडण मी पहिल्यांदा पहिले आता तुम्ही विचार करा की काय पाहिजे?

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...