रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
कोरपना तालुक्यातील महावितरण कंपनी च्या अजब कारभारामुळे वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत तालुक्यातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे .ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा हा दोन दोन दिवस सूरळीत होत नाही. तसेंच याचा विपरीत परिणाम ग्रामीण भागाबरोबरच शासकीय कामाचा खेळ खंडोबा झाला आहे.उपविभाग गडचांदूर कनिष्ठ अभियंता कोरपना या दोन कार्यालयातून अजब कारभारामुळे तालुक्यातील विज् ग्राहक अडचणीत आहे .पावसाळा चार दिवसावर आला मात्र ट्री कटिंग करन्यात् आली नाही. 33 केव्ही 11केव्हि एल टी विद्युत चे मेंटेनसाचे काम करण्यात आले नाही कोरपना तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्याच्या शेतातील एजी चे पोल झुकले व विद्युत तारा लोणबल्या आहे दोन वर्षा पासून लेखी तक्रारी देऊन सुद्धा दुरुस्त झाल्या नाही घरगुती व इतर डिमांड भरून चार पाच महिने होऊन सुद्धा ग्राहकाना विज मिटर मिळत नाही फाल्टी मिळत च्या रिडींग मुळे विज ग्राहकांना भरमसाडं विज आकारणी होऊन अधिकचा आर्थिक भुदंड सोसावा लागत आहे. तसेंच फाल्टी मिटर साठी ग्राहकाना कार्यालयात चकरा माऱ्याव्या लागत आहे. कोरपना तालुका आदिवासी व डोंगराल असल्यामुळे म्हवितरणाचे अधिकारी लक्ष देत नाही ठरावीक ठेकेदाराला मेंटेनसाचे काम देऊन मेंटेनच्या नावाखली लाखो च्या बिलाची उचल केल्याची चर्चा एकवण्यात येत आहे .गेल्या दोन वर्षा पासून डिपी च्या मेंटनसचे काम करण्यात आले नाही त्यामुळे डिपी वरून वारंवार विद्युत पुरावठा खंडित होत आहे त्यामुळे म्हवितरणाचे जनमित्र मुठीत जीव घेऊन कामे करित आहे.कोरपणा येथील महावितरण कुणपंच शेतातील पिक खात आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र कर्मचार्यावर दबाव आणून विज ग्राहकाकडून सक्तीने वसुली करण्याच्या कामाला येथील अधिकारी प्रथम प्राध्यान्य देता मात्र शेतातील एजी ट्री कटिंग वर्षापासून प्रलंभीत मेन्टनच्या कामाकडे लक्ष देत नाही कोरपणा तालुक्यातील महावितारांची परिस्थिती गंभीर झाली आहे विज ग्राहक हैराण झाला .या गंभीर बाबीकडे महावित्रानाच्या वरिष्ठ अधिकारी लक्ष देण्याची वेळ आहे
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...