आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
अडेगाव: या कार्यक्रमा मध्ये जयंती निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात पारंपरिक पद्धतीने धनगरी नृत्य , लहान मुलांनी परिधान केलेले फेटे, धोतर , घोंगळ, आणि हातात धनगरी घुंग्राची काठी घेवून नृत्य सादर करण्यात आले. यावेळी त्यांचा पोशाख लक्षवेधी ठरला .अनेक युवकांनी यात सहभाग घेतला , मुख्य म्हणजे कार्यक्रमाची सुरुवात अहिल्या वंदनेने करण्यात आली. मान्यवरांनी अहिल्या देवी होळकर ,यशवंतराव होळकर, श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, यांच्या प्रतिमांचे पूजन केले, व कार्यक्रमाला मल्हार पिठावर उपस्थित कार्यक्रमाचे उद्घाटक गावच्या सरपंच मा. सौ.सीमाताई लालसरे, प्रमुख पाहुणे गावचे पोलीस पाटील अशोक जी उरकुडे , कार्यक्रमाचे अध्यक्ष लटारी पा. बोधे , उपस्थित समाजाचे ज्येष्ठ नागरिक भाऊराव पा.चामाटे, पांडुरंग पा. उरकुडे , केशव पा.काकडे ,सुधाकर पा. उरकूडे, वाघुजी उरकुडे, रत्नमाला बाई बोधे , लालिताबई शेरकी , महिला मंच अध्यक्ष- प्रभावती बोधे, युवा मंच अध्यक्ष उमेश शेरकी , हे होते. यात उज्वल बोधे या मुलाचे व्याख्यान लक्षवेधी ठरले , आपल्या हुर-हूंनरी शैलीत , तडफदार वानिने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले,त्याच्या व्याख्यानाने अनेकांना भुरळ पडली, कार्यक्रमाचे प्रास्ताविक - प्रतीक उरकुडे यांनी केले तर ,सूत्रसंचालन संजय बोधे (गुरुजी) यांनी केले, शेवटी आभार प्रदर्शन धनंजय गोंडे यांनी केले, व शेवटी मान्यवरांच्या हस्ते लहान मुलानं शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराजा यशवंतराव होळकर युवा मंच चे अध्यक्ष -उमेश शेरकी ,उपाध्यक्ष - धनंजय गोंडे , संदीप येवले, सचिव- प्रतीक उरकुडे , सहसचिव- गंगाधर बोधे, पंकज उरकुडे, संदीप बोधे, कोष्याधक्ष - अनिल काकडे, शुभाष निपुंगे, कार्याध्यक्पदी संतोष शेरकी ,संघटक - देवानंद येवले ,भारत उरकुडे ,प्रफुल बोधे, , विजय बोधे, संजय बोधे, नैतिक बोधे, उज्वल बोधे, आशिष येवले, प्रवीण बोधे, वेदांत बोधे, ज्ञानदीप बोधे, कृष्णदेव उरकुडे, पवन गोंडे अतुल येवले,तन्मय बोधे, विठ्ठल बोधे, सतीश शेरकी,सौजन चामाटे, अनोज चामाटे, आयुष बोधे,अंश कोरडे, सूरज खोबरे,भारत शेरकी, आणि महिला मंच - तुळसाबाई येवले, छाया गोंडे, संगीता उरकुडे ,शिवानी गोंडे , माधुरी बोधे, संगीता शेरकि, बेबि शेरकी, नंदा बोधे , कल्पना बोधे, प्रविना येवले, निर्मला चामाटे,अनिता येवले, चंद्रकला गौरकार, वैशाली बोधे, शारदा चामाटे , अरूणा येवले, अश्विनी येवले, रत्नमाला गोंडे, सविता बोधे,अनिता काकडे , शांताबाई उरकुडे , प्रांजली उरकुडे, तानेबाई गोंडे,मोनिका उरकुडे,सानिका उरकुडे, किरण गोंडे, माही बोधे, कोकिळा गोंडे, श्रद्धा गोंडे, परी बोधे, खुशी बोधे , अद्विका येवले, तनिष्का येवले, आयुषी बोधे,यांनी सुद्धा कार्यक्रमाला हातभार लावला. जय अहिल्या जय मल्हार चया घोषणेने श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर चौक दणाणून सोडला , पिवळ्या भंडाऱ्याने परिसर सोनेरी झाला होता,फटाक्याच्या आतिश बाजी, D.J च्या तालाने आणखी रंग भरला....साथ संगतीला लखन डी.जे. होता.स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.... महिलांच्या परिश्रमाने अडेगाव नागरी सोनेरी झाली... जय मल्हार जय अहिल्या.....
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...