Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / "मुख्याधिकारी हाजीर...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

"मुख्याधिकारी हाजीर हो" ????"ग्रिनजीम प्रकरणी उच्च न्यायालयाचा नोटीस".

 

*गडचांदूर:-*
       कोरपना तालुक्यात सर्वात मोठी व प्रतिष्ठेची मानली जाणारी गडचांदूर नगरपरिषदेत साहाय्य निधी अंतर्गत शहरातील ओपनस्पेस  मध्ये 11 ठिकाणी अंदाजे 59 लाखांचे ओपन ग्रिनजीम बसवण्यात आले.काही दिवसाच याती काही वस्तू मोडकळीस आले असून सदर जिमच्या वस्तू अत्यंत हलक्या दर्जाचे असल्याचे आरोप सुरूवाती पासुनच नागरिकांकडून होताना दिसत आहे.सदर कामात मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची शक्यता व्यक्त करत यासंदर्भात सखोल चौकशी करून संबंधितांवर कार्यवाही करावी अशी मागणी वजा तक्रार नगरपरिषदेत भाजपचे विरोधी पक्ष नगरसेवक अरविंद डोहे यांनी जिल्हाधिकारी व नगरविकास मंत्रालय यांच्याकडे केली होती.बरेच दिवस लोटूनही तक्रारीची दखल न घेतल्याने अखेर डोहे यांनी 28 आॕक्टोंबर 2021रोजी उच्च न्यायालयात रिट पिटीशन क्र 5058 दाखल केली.त्या संदर्भात येत्या 24 जून रोजी न्यायालयात सुनावणी असून गडचांदूर मुख्याधिकारी,नगरविकास सचिव मंत्रालय मुंबई व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना याबाबतचा खुलासा दाखल करण्यासाठीची नोटीस उच्च न्यायालयाने बजावली आहे.आता यावर मुख्याधिकारी व इतर काय खुलासा देणार आणि मा.उच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे गडचांदूरकरांचे लक्ष लागले आहे.आणखी बऱ्याच  तक्रारी केल्या असून अजूनही चौकशी होत नसल्याने परत उच्च न्यायालयात जाणार असल्याचे मत  नगरसेवक अरविंद डोहे यांनी व्यक्त केले आहे.

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...